Breaking NewsCrime NewsLatest NewsPCMCPMC NewsPolice NewsTraffice Police

कोंढव्यातून अलमास उर्फ शबनम जीशान शेख महिला व दोन लहान मुली बेपत्ता; पोलिसांत नोंद,apcs in


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526


पुणे : कोंढवा परिसरातून २४ वर्षीय महिला व तिच्या दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात ‘मिसिंग’ची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.

तक्रारदार जीशान बाबू शेख (वय 29 वर्षे, रा. पानसे नगर लेन नं. 2, येवलेवाडी, कोंढवा) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची पत्नी अलमास उर्फ शबनम जीशान शेख (वय 24 वर्षे) तसेच मुली मदीहा शेख (वय 6 वर्षे) आणि अलिजा शेख (वय 5 वर्षे) या 27 फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे 9:30 वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर पडून अद्याप परत आलेल्या नाहीत.बेपत्ता मुलींमध्ये मदीहा शेख (वय 6 वर्षे) व अलिजा शेख (वय 5 वर्षे) यांचा समावेश आहे.


27 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी सुमारे 9.30 वाजण्याच्या सुमारास त्या घरातून निघाल्याची माहिती असून त्यानंतर त्यांचा संपर्क तुटला आहे. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतल्यानंतर पोलिसांत धाव घेतली.


पोलिसांनी जनतेला आवाहन केले आहे की, संबंधित महिला व मुलींबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तात्काळ खालील क्रमांकावर संपर्क साधावा:
📞 7875111457
📞 7875378082
📞 8805278699


कोंढवा पोलिस पुढील तपास करत असून नागरिकांनी अफवा न पसरवता सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

👨‍✈️🚔🚔👨‍✈️

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.

(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.

संपर्क : 9822331526

INSTAGRAM LINK

https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==

https://youtube.com/@acspolicecrimesquadnews?si=JQ2T1xU16aZHhKGT

FACEBOOK LINKS

https://www.facebook.com/acspolicecrimesquad

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.च्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

https://www.threads.net/@acs_police_crime_squad

संपर्क : 9822331526

वेबसाईट : apcs.in


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *