Breaking NewsCrime NewsLatest NewsPMC NewsPolice NewsTraffice Police

फुरसुंगी–उरुळी देवाची नगरपरिषद निवडणूक २०२५: विजय ज्ञानेश्वर पवार आणि पंकज प्रकाश भारती ‘मशाल’ चिन्हावर विकासाच्या निश्चयासह मैदानात,apcs.in


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

फुरसुंगी–उरुळी देवाची नगरपरिषद निवडणूक २०२५: विजय ज्ञानेश्वर पवार आणि पंकज प्रकाश भारती ‘मशाल’ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चिन्हावर विकासाच्या निश्चयासह मैदानात,महाराष्ट्र जीवन . प्राधिकरणाच्या पाणीपुरवठा योजनेचा सातत्याने पाठपुरावा करून ती प्रत्यक्षात सुरू करण्यातही त्यांनी पुढाकार घेतला. कोरोना काळात अन्नधान्य वितरण, – आरोग्य तपासणी शिबिरे, रुग्णांसाठी बेड-इंजेक्शन उपलब्ध करणे, रक्तदान शिबिरे, औषध फवारणी मोहीम आणि पोलीस प्रशासनास मदत अशी उल्लेखनीय समाजसेवा उमेदवारांनी केली. तसेच नागरिकांना सरकारी योजनांचे लाभ मिळवून देणे, रुग्णांच्या हॉस्पिटल बिलात सवलत मिळवून देणे, तरुणांना नोकरीच्या संधी, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य असे अनेक उपक्रम राबवले आहेत.

ग्रामपंचायत सदस्य आणि माजी उपसरपंच म्हणून कार्यरत असताना विजयाताईंनी प्रभागातीलअंतर्गत रस्ते, ड्रेनेज लाईन, स्ट्रीट लाईट व्यवस्था, पाणीपुरवठा सुधारणा अशी अनेक विकासकामे पूर्णत्वास नेली आहेत

फुरसुंगी–उरुळी देवाची नगरपरिषद निवडणुकीत विकासाला प्राधान्य देणाऱ्या उमेदवारांची शिदोरी सजली आहे. प्रभाग क्रमांक १ मधील ‘मशाल’ चिन्हावर सध्या श्रीमती विजय ज्ञानेश्वर पवार (सर्वसाधारण महिला) आणि श्री पंकज प्रकाश भारती (OBC – पुरुष) हे उमेदवार आपले निवडणूक प्रचार जोरात करत आहेत.

उमेदवारांनी आपल्या घोषणापत्रात पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज समस्या, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि नागरिकांसाठी विविध विकासकामांना प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी विशेष करून कोरोना काळात आरोग्य सेवा, शाळा, हॉस्पिटल सुविधा तसेच विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य व मार्गदर्शन यावर भर दिला आहे.

श्रीमती विजय पवार आणि श्री पंकज भारती यांनी नागरिकांना उद्देशून म्हटले आहे, “आपले विश्वाससंपन्न मत ‘मशाल’ चिन्हावर ठेवा; जेणेकरून प्रभागातील सर्वांगीण विकास अधिक वेगाने साधता येईल.”

नगरपरिषदेतील विकासमुख्य नेतृत्वावर जनता उभा राहण्याची ही वेळ असल्याचे मत निवडणूक तज्ज्ञांचे आहे.

मशालप्रभाग क्र. 01श्रीमती विजया ज्ञानेश्वर पवार सर्वसाधारण महिलाफुरसुंगी: फुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने प्रभाग क्र. १साठी अधिकृत उमेदवार जाहीर केले असून सौ विजयाताई प्रकाश भारती यांच्या नेतृत्वाखाली श्रीमती विजया ज्ञानेश्वर पवार (सर्वसाधारण महिला) आणि श्री. पंकज प्रकाश भारती (ओबीसी पुरुष) हे उमेदवार ‘मशाल’ या चिन्हावर विजय मिळवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

असे आवाहन उमेदवारांनी नागरिकांना केले आहे. फुरसुंगी-उरुळी देवाची परिसरात विकासाभिमुख नेतृत्वाचा हा पर्याय मतदारांच्या उत्सुकतेचा विषय ठरत आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.

(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.

संपर्क : 9822331526

https://www.threads.net/@acs_police_crime_squad

https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh

INSTAGRAM LINK

https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==

FACEBOOK LINKS

https://www.facebook.com/acspolicecrimesquad

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.च्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

संपर्क : 9822331526

वेबसाईट : apcs.in


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *