पुणे मार्केट यार्डमध्ये ‘मटका’ धंद्याला गुटखा, पत्ते जोरात आश्रय?? apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
पुणे मार्केट यार्डमध्ये ‘मटका’ धंद्याला आश्रय?
पुणे मार्केट यार्ड परिसरात गेल्या काही दिवसांपासून खुलेआम मटका वसुलीचा धंदा सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, या अवैध मटका व्यवसायाला वसुली बहादूर यांच्या आशिर्वादाने चालना मिळत असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे.

व्यवसायिक व सर्वसामान्य नागरिकांमध्ये या गैरकायदेशीर धंद्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत असून, काही स्थानिक गुंड वसुलीच्या माध्यमातून या अवैध धंद्यात सामील असल्याचे समोर आले आहे.
पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक व सामाजिक संघटनांकडून केली जात आहे,

तसेच मार्केट यार्ड परिसरामध्ये अवैधरित्या चालवले जाणाऱ्या टपऱ्या सदर टपऱ्याकडे कार्पोरेशन तसेच मार्केट कमिटी तसेच स्थानिक, वसुली बहादूर पोलिसांच्या आशीर्वादामुळे सर्व धंदे चालू आहेत,तसेच गंगाधाम रोडला चायनीज सेंटर मध्ये खुलेआम पणे दारूची विक्री होत असून सदर ठिकाणी खुलेआम पणे गांजाडी लोक दारू पीत बसित आहेत,सदर ठिकाणी सदरच्याने चायनीज सेंटरच्या बाजूला वीस मीटर अंतरावरती लहान मुलाचे स्कूल असून सदर ठिकाणी सदरचे हे प्रकार गुटख्याच्या टपऱ्या वगैरे असे चालू आहेत,
सदरचे प्रकार सदरचे स्थानिक, वसुली बहादूर पोलिसांच्या मदतीने चालू आहेत,तसेच मार्केट यार्ड च्या परिसरामध्ये क्रिकेट बॅटिंग हे जोरात चालवले जाते यापूर्वी पाठीमागील दोन वर्षांपूर्वी मार्केट यार्ड परिसरात बॅटिंगची खूप मोठी कारवाई झाली होती सदर बेटिंग चालवणारे हे स्वतःच्या बंगल्यामध्ये या प्रकारचे बेटिंग गोपनीरित्या स्थानिक वसुली बहादूर पोलिसांच्या आशीर्वादाने चालवले जाते,
गांजा हातभट्टी दारू गावठी दारू पथडा क्लब गुटखा हुक्का हॉटेल,वरील सर्व ठिकाणी गुन्हेगारी लोक येऊन नशा नशा करतात त्यामुळे यापूर्वी पाठीमागच्या चार दिवसापूर्वी मार्केट यार्ड पोलीस स्टेशनचे हद्दीमध्ये खूप मोठी घरपुडी झाली याला कारणीभूत या सर्व धंद्यांना परमिशन दिली गेली असल्यामुळे या ठिकाणी सर्व गुन्हेगार लोक रात्री अप रात्री मध्यरात्री गोळा होऊन घर पुढे करणे किंवा अन्य स्वरूपाचे गुन्हे करणे याचे सर्व प्लॅनिंग केले जातात म्हणून तर गुन्हे घडण्याचे प्रमाण वाढलेले आहे,
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.
(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
संपर्क : 9822331526
https://www.threads.net/@acs_police_crime_squad
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh
INSTAGRAM LINK
https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==
FACEBOOK LINKS
https://www.facebook.com/acspolicecrimesquad
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.च्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
संपर्क : 9822331526
वेबसाईट : apcs.in
