Breaking NewsCrime NewsLatest NewsPMC NewsPolice News

कोंढवा खुर्द,कमल दीप पार्क पुणे –गैरकायदेशीर उत्खनन आणि बांधकामाचा धडाका;प्रशासन कारवाई करणार का?apcs.in


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

कोंढवा खुर्द येथील कमल दीप पार्क, शीटाल पेट्रोल पंपाच्या समोर, नूर-ए-अकसा मशिदीजवळ सर्व्हे नं. 8A/30 या परिसरात एका बांधकाम व्यावसायिकाने मोठ्या प्रमाणात गैरकायदेशीर उत्खनन केल्याची माहिती समोर आली आहे. परिसरात खोल खड्डा खोदून गाव खनिज उत्खननाचे कर (मसूल खाते) दडपल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित बिल्डर कोणत्याही भीतीशिवाय, परवानग्यांचा विचार न करता, बिनधास्त पद्धतीने अनधिकृत बांधकामाचे काम सुरू ठेवत आहे. उत्खननामुळे शेजारील इमारतींच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण झाला असून, परिसरात अस्वच्छता आणि अपघाताची शक्यता वाढली आहे.

स्थानिक नागरिकांचा सवाल —

“पुणे महापालिका, तलाठी कार्यालय आणि पोलिस प्रशासन या बिल्डरवर कारवाई करणार का?”
गैरकायदेशीर उत्खनन व बांधकामावर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

या संपूर्ण घडामोडीवर पत्रकार वाजिद खान विशेष लक्ष ठेवून आहेत आणि त्याची सविस्तर माहिती लोकांपर्यंत पोचवत आहेत.

प्रशासन आता काय पावले उचलते याकडे नागरिकांचे लक्ष्य लागले आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

👨‍✈️🚔🚔👨‍✈️

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.

(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.

संपर्क : 9822331526

INSTAGRAM LINK

https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==

https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh

FACEBOOK LINKS

https://www.facebook.com/acspolicecrimesquad

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.च्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

https://www.threads.net/@acs_police_crime_squad

संपर्क : 9822331526

वेबसाईट : apcs.in


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *