Traffice Police

कोंढवा खुर्द व बुद्रुक परिसरात अनधिकृत बांधकामांवर (PMC) ची कारवाई,apcs.in


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

कोंढवा खुर्द व बुद्रुक परिसरात अनधिकृत बांधकामांवर कारवाई,


पुणे – कोंढवा खुर्द व कोंढवा बुद्रुक परिसरातील अनधिकृत बांधकामांवर पुणे महापालिकेच्या विशेष पथकाने आज, दि. 29 सप्टेंबर 2025 रोजी कारवाई केली.

शिवनेरी नगर, गल्लीनंबर 3 येथे दोन P+3 मजल्यांच्या इमारतींवर, तसेच संत ज्ञानेश्वर नगर, काकडे वस्ती, सर्वे नं. 5 येथे तीन P+3 मजल्यांच्या इमारतींवर मिळून सुमारे 5,500 चौ.फुट आरसीसी बांधकामावर कारवाई करण्यात आली.

या कारवाईसाठी 6 बिगारी, 5 पोलीस कर्मचारी, 1 जेसीबी, 4 ब्रेकर, 2 गॅस कटर, 5 कनिष्ठ अभियंता व 2 उपअभियंता उपस्थित होते.

महापालिकेच्या कारवाईनंतर सदर इमारती धोकादायक झालेल्या असून त्यांचा वापर करू नये, तसेच कोणत्याही नागरिकांनी या इमारतींमध्ये सदनिका खरेदी करू नयेत, असे आवाहन पुणे महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

यासोबतच जर संबंधित बांधकाम पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न झाला, तर संबंधित बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हा दाखल केला जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. अनधिकृत बांधकामांवर सातत्याने कारवाई करण्यासाठी महापालिकेने खास विशेष पथकाची स्थापना केली असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.

(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.

संपर्क : 9822331526

https://www.threads.net/@acs_police_crime_squad

https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh

INSTAGRAM LINK

https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==

FACEBOOK LINKS

https://www.facebook.com/acspolicecrimesquad

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.च्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

संपर्क : 9822331526

वेबसाईट : apcs.in


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *