ACBBreaking NewsCrime NewsPCMCPMC NewsPolice NewsTraffice Police

पुणे शहर गुन्हे शाखा – दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाची कारवाई : २ घरफोडीचे गुन्हे उघडकीस,apcs.in


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

पुणे शहर गुन्हे शाखा – दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाची कारवाई : २ घरफोडीचे गुन्हे उघडकीस,

पुणे – पूर्व विभागात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुन्हे प्रतिबंधक गस्तीदरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक ०२ ने दोन घरफोडीचे गुन्हे उघड केले आहेत.

पोलिस उपनिरीक्षक संतोष तानवडे, सहाय्यक पोलीस फौजदार के. डी. चव्हाण, पोलीस अंमलदार एस. एम. होले, पोलीस अंमलदार खरपुडे व पोलीस अंमलदार लोखंडे असे पथक कामगिरीवर असताना ही कारवाई करण्यात आली.

गुन्हा क्र. 330/2025 – काळेपडळ पोलीस ठाणे (BNS कलम 305) संशयित आरोपी आकाश किशोर चौधरी (रा. मंतरवाडी, खंडोबा मंदिराजवळ) यास येरवडा परिसरातून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने साथीदार मोहन लक्ष्मण कडावद (सध्या जेलमध्ये) याच्यासह सदर गुन्हा केल्याची कबुली दिली.

गुन्हा क्र. 247/2025 – फुरसुंगी पोलीस ठाणे (BNS कलम 305, 331(3), 331(4))
आरोपीने या गुन्ह्याचीही कबुली दिली असून त्याबाबत सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी दिसत असल्याचे स्पष्ट झाले आहे.सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी काळेपडळ पोलीस ठाण्याकडे ताबा देण्यात आला आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.

(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.

संपर्क : 9822331526

https://www.threads.net/@acs_police_crime_squad

https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh

INSTAGRAM LINK

https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==

FACEBOOK LINKS

https://www.facebook.com/acspolicecrimesquad

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.च्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

संपर्क : 9822331526

वेबसाईट : apcs.in


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *