Crime NewsLatest NewsPCMCPMC NewsPolice NewsTraffice Police

गोळीबार मैदान चौकातील खड्ड्यांचा प्रश्न गंभीर – वानवडी वाहतूक विभागाचे पोलिसांनी घेतला पुढाकार,apcs.in


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

गोळीबार मैदान चौकातील खड्ड्यांचा प्रश्न गंभीर – वाहतूक पोलिसांनी घेतला पुढाकार,

पुणे – गोळीबार मैदान चौक परिसरात मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनधारकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सोलापूर बाजार चौकीपासून गोळीबार मैदानापर्यंत रस्त्यांवर पावसामुळे खड्ड्यांचा पाऊस पडलेला आहे.

यासंदर्भात कॅन्टोन्मेंट कार्यालयाकडे तक्रार केली असता त्यांनी हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे (PWD) असल्याचे सांगितले. तर पीडब्ल्यूडीकडून हे काम बीआरटी किंवा महापालिकेकडे असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे रस्ता दुरुस्तीचे काम नेमके कोणाकडे आहे याबाबत गोंधळ निर्माण झाला आहे.

दरम्यान, या समस्येकडे लक्ष देत वानवडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. फुलपगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पवळे, पाटील, तामाने, महिला पोलीस हवालदार नांगरे, पोलीस शिपाई भोसले, आल्हाट व चव्हाण यांनी स्वतः पुढाकार घेऊन खड्डे भरण्याचे काम हाती घेतले.

स्थानिक नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या या उपक्रमाचे कौतुक केले असले तरी, संबंधित विभागांनी तातडीने जबाबदारी स्वीकारून कायमस्वरूपी रस्ता दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.

(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.

संपर्क : 9822331526

https://www.threads.net/@acs_police_crime_squad

https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh

INSTAGRAM LINK

https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==

FACEBOOK LINKS

https://www.facebook.com/acspolicecrimesquad

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.च्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

संपर्क : 9822331526

वेबसाईट : apcs.in


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *