Breaking NewsCrime NewsLatest NewsPCB Pune cantonment boardPMC NewsPolice NewsTraffice Police

Acs Police Crime Squad” च्या बातमीचा परिणाम; लष्कर पोलिसांनी ‘गॉर्डन वडा पाव’वर केली कारवाई!बातमी प्रसिद्धी केली बद्दल लष्कर पोलीस स्टेशनने घेतली दखल,!apsc.in


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

“ACS Police Crime Squad” च्या बातमीचा परिणाम; लष्कर पोलिसांनी ‘गॉर्डन वडा पाव’वर केली कारवाई!बातमी प्रसिद्धी केली बद्दल लष्कर पोलीस स्टेशनने घेतली दखल,

https://apcs.in/garden-vada-pav-traffic-jam-resumes-in-camp-area-lack-of-action-on-garden-vada-pav-stall-apcs-in/

कॅम्प येथील गार्डन परिसरात काही व्यक्ती अनेक दिवसांपासून फुटपाथवर बेकायदेशीरपणे वडा-पावच्या गाड्या चालवत होत्या. या गाड्यांमुळे वाहतूक कोंडी, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि सार्वजनिक मार्गावरील अडथळे निर्माण झाले होते.

कॅम्प परिसरात गार्डन वडा पाव’पुन्हा सुरू ट्रॅफिक जाम – गार्डन वडा पाव’ स्टॉलवर कारवाईचा अभाव!
कॅम्प परिसरात गार्डन वडा पाव’पुन्हा सुरू ट्रॅफिक जाम – गार्डन वडा पाव’ स्टॉलवर कारवाईचा अभाव!


https://www.instagram.com/reel/DQPgyMFDGvO/?igsh=dHRzNHVuOWRydWg2

या ठिकाणी “गॉर्डन वडा पाव” नावाने व्यवसाय करणाऱ्यांची मस्ती एवढी वाढली होती की ते ना प्रशासनाला घाबरत होते, ना पोलिसांना. पण ACS Police Crime Squad ने या बेकायदेशीर व्यवसायाविरोधात आवाज उठवला आणि ठोस बातमी प्रसिद्ध केली.

पत्रकार वाजिद खान यांनी केलेल्या या बातमीची दखल घेत लष्कर पोलिस ठाण्याचे क्राईम पोलिस इन्स्पेक्टर यांनी तत्काळ कारवाई करून संबंधित गाड्यांवर पावले उचलली आहेत.

या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी ACS Police Crime Squad आणि पत्रकार वाजिद खान यांचे आभार मानले आहेत. त्यांच्या बातमीमुळे प्रशासन आणि पोलिस विभाग हलले असून बेकायदेशीर धंद्याविरोधात पुन्हा एकदा कायद्याचा धाक निर्माण झाला आहे.

📍 स्थान: पुणे कॅम्प, गार्डन परिसर
📰 तक्रार व बातमी: पत्रकार वाजिद एस. खान (ACS Police Crime Squad)
👮‍♂️ कारवाई: लष्कर पोलिस स्टेशन क्राईम विभाग,

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

👨‍✈️🚔🚔👨‍✈️

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.

(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.

संपर्क : 9822331526

https://www.threads.net/@acs_police_crime_squad
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh

INSTAGRAM LINK

https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==

FACEBOOK LINKS

https://www.facebook.com/acspolicecrimesquad

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.च्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

संपर्क : 9822331526

वेबसाईट : apcs.in


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *