कोंढवा भाग्योदय नगररात अनधिकृत बांधकाम; PMC कारवाईला उघडपणे धुडकावणाऱ्या बिल्डरवर गंभीर आरोप,apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 8822331526
कोंढवा भाग्योदय नगररात अनधिकृत बांधकाम; PMC कारवाईला उघडपणे धुडकावणाऱ्या बिल्डरवर गंभीर आरोप,
कोंढवा भाग्योदय नगर (गली क्रमांक ३२, अल्फलाह मस्जिद परिसर) – कोंढवा भगोडे नगर परिसरात एका बिल्डरने विनापरवानगी अनधिकृत बांधकाम सुरू ठेवल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. महानगरपालिकेच्या स्पष्ट नियमांनाही न जुमानता हा बांधकाम व्यवसायिक बेफिकीरपणे काम सुरू ठेवत आहे.

काही दिवसांपूर्वी शिवनेरी नगर, कोंढवा परिसरात PMC ने मोठी कारवाई करून अनधिकृत बांधकाम हटवले होते. मात्र त्या कारवाईकडे दुर्लक्ष करून संबंधित ठिकाणी पुन्हा बांधकाम सुरू करण्यात आल्याचे समोर आले आहे. या बांधकामासाठी पुणे महानगरपालिकेकडून कोणतीही परवानगी घेतलेली नाही, अशी माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे.

बांधकाम करताना नियम आणि सुरक्षिततेच्या अटींचा सरळ भंग होत असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. बिल्डर स्वतःच्या फायद्यासाठी लोकांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जात आहे.

या पार्श्वभूमीवर ANTI CORRUPTION SQUAD चे अध्यक्ष वाजिद एस. खान यांनी PMC ला लेखी तक्रार देत या अनधिकृत इमारतीवर तत्काळ कारवाई करून बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच पाडून टाकण्याची मागणी केली आहे.

नागरिकांनीही PMC प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.
(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
संपर्क : 9822331526
https://www.threads.net/@acs_police_crime_squad
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh
INSTAGRAM LINK
https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==
FACEBOOK LINKS
https://www.facebook.com/acspolicecrimesquad
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.च्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
संपर्क : 9822331526
वेबसाईट : apcs.in
