खोट्या RTO OFFICE CHALLAN या नावाने WhatsApp व SMS मेसेज येत आहेत. मेसेजपासून सावधान! या संदर्भात श्री. वाजिद खान यांनी नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
खोट्या RTO OFFICE CHALLAN या नावाने WhatsApp व SMS मेसेज येत आहेत. मेसेजपासून सावधान! या संदर्भात Anti Corruption Squad चे All India President श्री. वाजिद खान यांनी नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

सध्या नागरिकांच्या मोबाईलवर RTO OFFICE CHALLAN या नावाने WhatsApp व SMS द्वारे मेसेज पाठवले जात आहेत. या मेसेजमध्ये वाहतूक नियमभंग झाल्याचे सांगून दंडाची रक्कम भरावी असा उल्लेख केला जातो. त्यामध्ये दिलेला APK फाईल व लिंक पूर्णपणे फेक असून ती उघडल्यास किंवा क्लिक केल्यास तुमच्या बँक अकाउंटमधून पैसे कट होण्याचा मोठा धोका आहे.
या संदर्भात Anti Corruption Squad चे All India President श्री. वाजिद खान यांनी नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

त्यांनी सांगितले की “सरकार किंवा RTO कडून कधीही WhatsApp वर अशा प्रकारे APK फाईल किंवा मेसेज पाठवले जात नाहीत.

नागरिकांनी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये व अशा प्रकारच्या मेसेजपासून दूर राहावे.”जर तुम्हाला अशी फसवणूक झाली तर तात्काळ Cyber Crime हेल्पलाईन नंबर 1930 वर तक्रार नोंदवा.

सर्व नागरिकांना आवाहन :कोणत्याही फेक मेसेजवर विश्वास ठेवू नका.
शंका असल्यास थेट अधिकृत RTO वेबसाइट किंवा वाहतूक विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधा.आपल्या मित्रपरिवाराला देखील ही माहिती शेअर करून त्यांना सावध करा.
या विषयावर आरटीओचे संपर्क साधला असता त्यांच्या संपर्क झाला नाही,
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.
(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
संपर्क : 9822331526
https://www.threads.net/@acs_police_crime_squad
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh
INSTAGRAM LINK
https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==
FACEBOOK LINKS
https://www.facebook.com/acspolicecrimesquad
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.च्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
संपर्क : 9822331526
वेबसाईट : apcs.in
