०४ गुन्हेगारांना केले ०१ वर्षा करीता हिंगोली जिल्हयातुन केले हद्दपार,apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
सराईत शरीराविरुध्दचे गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या टोळी विरुध्द मा. पोलीस अधीक्षक हिंगोली यांची कडक कार्यवाही कलम ५५ महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये ०४ गुन्हेगारांना केले ०१ वर्षा करीता हिंगोली जिल्हयातुन केले हद्दपार,
हिंगोली :दि.१६.०४.२०२४, ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(APCS NEWS) ९८२२३३१५२६
जिल्हात क्राईम कंट्रोलवर बारकाईने लक्ष ठेवून असून, गंभीर गुन्हेगारांवर कडक कारवाई केली जाणार आहे, असा इशारा जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी दिला.
सराईत शरीराविरुध्दचे गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या टोळी विरुध्द मा. पोलीस अधीक्षक हिंगोली यांची कडक कार्यवाही कलम ५५ महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये ०४ गुन्हेगारांना केले ०१ वर्षा करीता हिंगोली जिल्हयातुन केले हद्दपार मा.पोलीस अधीक्षक, हिंगोली श्री जी.श्रीधर साहेब यांनी हिंगोली जिल्हयातील सराईत गुन्हेगार व अवैध धंदे चालविणाऱ्या विरुध्द तसेच टोळीने गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या विरुध्द कडक कार्यवाहीची भुमिका असे गुन्हे सराईत करणाऱ्या विरुध्द प्रभावी प्रतिबंध कार्यवाही केली जात आहे.

पोलीस अधीक्षक साहेब, श्री जी. श्रीधर यांनी आज पो.स्टे. आखाडा बाळापुर हद्दीत राहणारे सराईत गुन्हेगार १) मिर्झा नसीम बेग मुसा वय ५५ वर्ष २) मिर्झा तौसिफ नसीम बेग वय ३४ वर्ष ३) मिर्झा तौफीक नसीम बेग वय २४ वर्ष सर्व रा. रामनगर आखाडा बाळापुर ता. कळमनुरी जि. हिंगोली ४) आकाश राजेश खोसे वय २६ वर्ष रा.बोल्डा रोड, आखाडा बाळापुर ता. कळमनुरी जि. हिंगोली यांचे विरुध्द पोलीस स्टेशन आखाडा बाळापुर येथे शरीराविरुध्दचे ०४ गुन्हे दाखल असुन दोन गुन्हे संघटीतपणे दाखल आहेत.

व त्यांच्या वर्तनात कोणताही बदल होत नसल्याने व त्यांचे अशा गुन्हेगारी प्रवृत्ती व हालचालीमुळे परिसरातील नागरीकांच्या शरीराविरुध्दचे धोका उत्पन्न होत असल्याने मा.पोलीस अधीक्षक साहेब, हिंगोली यांनी सदर प्रकरणी कडक प्रतिबंध कार्यवाही बाबत आदेश दिल्यावरुन श्री एस.ए.गोपीनवार सहायक पोलीस निरीक्षक पो.स्टे. आखाडा बाळापुर यांनी नमुद आरोपीतां विरुध्द कलम ५५ महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावाची सविस्तर तपासणी करुन मा. पोलीस अधीक्षक, हिंगोली श्री जी.श्रीधर यांनी त्यांना प्राप्त महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ५५ अन्वये नमुद ०४ आरोपींना आज पासुन पुढील ०१ (एक) वर्षा करीता हिंगोली जिल्हयातुन हद्दपार केले बाबत आदेश काढले आहेत.

मा. पोलीस अधीक्षक, श्री जी.श्रीधर यांनी समाजात शांतता नांदावी म्हणुन सराईत गुन्हेगारांची माहिती घेवुन त्यांचे बाबत कोम्बीन व ऑलआउट ऑपरेशन मधुन त्यांची नियमित तपासणी तसेच त्यांचे बाबत कडक प्रतिबंधक कार्यवाही करीत आहेत.
जी.श्रीधर म्हणाले की,जिल्ह्यात होणाऱ्या गंभीर गुन्ह्यांकडे अधिक लक्ष दिले जाणार आहे.अवैध धंदे संदर्भात जुगार,मटका, दारू विक्रेत्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. त्याप्रमाणे नियोजन देखील करण्यात आले आहे. वारंवार गुन्हे करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असून, गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई देखील केली जाणार आहे.’
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

’ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad
संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.
(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh
https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==
संपर्क : 9822331526
वेबसाईट : apcs.in
