कोंढवा कौसर बागेत रस्त्याचे खोदकाम करून बिंदासपणे पाण्याची पाईपलाईन टाकण्याच्या काम सुरू नागरिक त्रस्त,apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
कोंढवा कौसर बागेत रस्त्याचे खोदकाम करून बिंदासपणे पाण्याची पाईपलाईन टाकण्याच्या काम सुरू नागरिक त्रस्त,असा प्रश्न उपस्थित होतो आहे की नागरिकांची और अधिकारी चे साठे लोटे??
कोंढवा परिसरातील कौसर बाग हिंदुस्तान व्हॅलेन्सिया सोसायटी शेजारी,एका व्यक्तीने वैयक्तिक पातळीवर रस्त्यावरच पाणीपुरवठ्याची पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू केले असून हे काम पुणे महानगरपालिकेची परवानगी न घेता केले जात असल्याचे समोर आले आहे.

या कामामुळे नागरिकांना ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात एसीएस पोलिस क्राईम स्क्वॉडचे संपादक वाजिद खान यांनी पुणे महानगरपालिकेच्या स्वप्निल लडकट पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधला.

त्यांना विचारणा केली असता स्वप्निल लडकट अधिकाऱ्यांनी सांगितले की, “जुनी लाईन बदलण्यासाठी नवी लाईन टाकली जात आहे.”

असा प्रश्न उपस्थित होतो आहे की नागरिकांची और अधिकारी चे साठे लोटे??

मात्र, नियमांनुसार जुन्या लाईनच्या जागी नवी लाईन टाकण्यासाठी देखील महानगरपालिकेकडून परवानगी घेणे आवश्यक असते. तरीही अधिकारी या प्रकरणाकडे दुर्लक्ष करून काम सुरू राहिले आहे.सध्या कौसर बाग परिसरात रस्त्याच्या मध्यभागीच पाइपलाइन टाकण्याचे काम बिनधास्त सुरू आहे आणि त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
ये विषयावर पुणे महानगरपालिका के आयुक्त अधिकारी स्वप्निल लडकट पाणीपुरवठा विभागा अधिकारी वर कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित राहतो?
स्थानिक नागरिकांनी महानगरपालिकेने तातडीने लक्ष घालून योग्य कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.
(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
संपर्क : 9822331526
https://www.threads.net/@acs_police_crime_squad
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh
INSTAGRAM LINK
https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==
FACEBOOK LINKS
https://www.facebook.com/acspolicecrimesquad
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.च्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
संपर्क : 9822331526
वेबसाईट : apcs.in
