पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील : दोन पोलीस निरीक्षकांसह २३ अधिकाऱ्यांच्या बदल्या,apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील दोन पोलीस निरीक्षक, १० साहाय्यक पोलीस निरीक्षक आणि ११ पोलीस उपनिरीक्षक यांच्या अंतर्गत बदल्या झाल्या आहेत.वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र कोळी, दिघीचे विजय ढमाळ आणि तळेगाव एमआयडीसीचे अंकुश बांगर यांना नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्यात आले आहे.याबाबतचे आदेश गुरुवारी (८ ऑगस्ट) रात्री उशिरा काढण्यात आले.
शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांची गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी निगडीच्या पोलीस निरीक्षक (गुन्हे) तेजस्विनी कदम यांची बदली झाली आहे. नियंत्रण कक्षातून दहा साहाय्यक निरीक्षक, ११ उपनिरीक्षक यांना विविध ठिकाणी नेमणूक देण्यात आली आहे.

अभिनय थोरात (गुन्हे शाखा), मधुकर पवार (वाहतूक शाखा), युवराज कलगुटगे (सांगवी पोलीस स्टेशन), तानाजी कदम (निगडी पोलीस स्टेशन),ज्योती तांबे (विशेष शाखा)
सुभाष चव्हाण (वाकड पोलीस स्टेशन), नवनाथ मोटे (चिखली पोलीस स्टेशन), आसाराम चव्हाण (वाहतूक शाखा), गणपत धायगुडे (चाकण पोलीस स्टेशन), जोहेब शेख (देहूरोड पोलीस स्टेशन)
बदली झालेले पोलीस उपनिरीक्षक (कंसात नेमणुकीचे ठिकाण)-
अशोक शिर्के (निगडी पोलीस स्टेशन), बाबासाहेब साळुंखे (वाकड पोलीस स्टेशन), लक्ष्मण आकमवाड (सांगवी पोलीस स्टेशन), पंकज महाजन (भोसरी पोलीस स्टेशन), मयूरेश साळुंखे (गुन्हे शाखा), सारंग ठाकरे (हिंजवडी पोलीस स्टेशन), शुभांगी मगदूम (दिघी पोलीस स्टेशन), अनिस मुल्ला (महाळुंगे पोलीस स्टेशन), ज्ञानेश्वर धनगर (वाहतूक शाखा), अनिता दुगावकर (देहूरोड पोलीस स्टेशन), महेंद्र सपकाळ (वाहतूक शाखा),

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad
संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.
(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh
https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==
संपर्क : 9822331526
वेबसाईट : apcs.in
