ACBBreaking NewsCrime NewsPolice News

जमीन रूपांतरण प्रकरणात आरोपी ११ महिन्यांपासून बेपत्ता; निलेश लुनावत पोलिसांच्या रडारवरपुणे : apcs.in


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

जमीन रूपांतरण प्रकरणात आरोपी ११ महिन्यांपासून फरार; निलेश लुनावत पोलिसांच्या रडारवरपुणे : जमीन रूपांतरणासाठी शासनाच्या शुल्काच्या नावाखाली मोठ्या रकमेचा गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरून बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील आरोपी निलेश दिलीप लुनावत (वय ३८) हा मागील सुमारे ११ महिन्यांपासून फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.पोलिसांकडे दाखल झालेल्या FIR नुसार, ९ नोव्हेंबर २०२३ ते ३० ऑगस्ट २०२४ या कालावधीत पुण्यातील मौजे केशवनगर, मुंढवा परिसरातील जमिनीच्या वर्ग-२ मधून वर्ग-१ मध्ये रूपांतरणासाठी शासनाच्या शुल्काच्या नावाखाली रक्कम घेण्यात आल्याचा आरोप आहे.

तक्रारीनुसार या व्यवहारात सुमारे ४ कोटी ३५ लाख ६१ हजार ९५० रुपयांची रक्कम ऑनलाइन पद्धतीने भरल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाणे FIR क्रमांक 0258/2025, दिनांक ४ सप्टेंबर २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) मधील कलम 318(4), 336(2), 336(3), 338 आणि 340(2) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रविंद्र मनोहर गायकवाड यांच्याकडे असून, फरार आरोपी निलेश लुनावत याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *