Breaking NewsCrime NewsLatest NewsPolice NewsTraffice Police

पुणे स्वारगेट वाहतूक विभागातील २ पोलिस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित.पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांच्याकडून पैसे गोळा करणाऱ्या २ पोलिस कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई.


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

पुणे १८/०५/२०२३ (APCS NEWS) मुख्य संपादक वाजिद एस खान.

पुणे स्वारगेट वाहतूक विभागातील २ पोलिस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित.पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांच्याकडून पैसे गोळा करणाऱ्या २ पोलिस कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई.

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

या प्रकरणी अधिक माहिती अशी की,स्वारगेट वाहतूक विभागातील गंगाधाम – आई माता मंदिर रस्त्यावर वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई न करता त्यांच्याकडून पैसे घेतल्याप्रकरणी वाहतूक शाखेतील २ पोलिस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केली आहे.

पोलिस हवालदार बाळू दादा येडे आणि पोलिस अंमलदार गौरव रमेश उभे अशी निलंबित करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

बाळू येडे आणि गौरव उभे यांच्याविरुध्द एका ट्विटर अकाउंटवरून १७ मे रोजी गंगाधाम – आई माता मंदिर रस्त्यावर वाहतूक पोलिस वाहन चालकांकडून पैसे घेत असल्याचे व्हिडिओ पुणे शहर वाहतूक पोलिस यांच्या Twitter अकाउंटवर १७ मे रोजी सकाळी वाजता टॅग केले. हे व्हिडिओ वाहतूक शाखेच्या Whatsapp वर सकाळी आले.

त्या व्हिडिओमध्ये वाहनचालकांवर कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई न करता वाहनचालकांकडून पैसे घेत असल्याचे समोर आले आहे.
वाहनचालकांना कोणत्याही प्रकारची पावती अथवा कागदपत्रे परत देताना दिसून येत नाही.

वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी २ पोलिसांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

ACS POLICE CRIME SQUAD NEWS

आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

https://chat.whatsapp.com /LdfVRswp7FBK63u40AGAmX

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *