Breaking NewsCrime NewsLatest NewsPMC NewsPolice NewsRTOTraffice Police

पुणे महानगरपालिका ची उंड्रीमध्यें अनधिकृत पत्रा शेडवर कारवाई,,apcs.news


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

पुणे महानगरपालिका ची उंड्रीमध्यें अनधिकृत पत्रा शेडवर कारवाई,

अनधिकृत बांधकाम करणाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकाच्या अनधिकृत पत्रा शेडवर पालिकेची कारवाई,

महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रमकुमार यांनी नुकतीच बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यात त्यांनी वाढत्या अनधिकृत बांधकामांविषयी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले होते. ‘रुफ टॉप हॉटेल’सह, साइड व फ्रंट मार्जिनमध्ये उभ्या राहिलेल्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करा आणि १५ दिवसांत अहवाल सादर करा, असे आदेश आयुक्तांनी बांधकाम विभागाच्या सर्व कनिष्ठ अभियंत्यांना दिले आहेत. त्यानुसार बांधकाम विभागाने उंड्रीमध्यें अनधिकृत पत्रा शेडवर ,कार्यवाही सुरू केली आहे.

उंड्री (ता. हवेली) येथील स.नं.५१,५६,५७ आणि ५८ मधील अनधिकृत पत्रा शेडवर कारवाई करण्यात आली. सुमारे १५,७०० चौरस फूट अनधिकृत पत्रा शेडवर बांधकाम विकास विभाग झोन – १ च्या वतीने कारवाई करण्यात आली.

मा अधीक्षक अभियंता युवराज देशमुख व मा. कार्यकारी अभियंता प्रवीण शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअभियंता संदीप शिंदे यांच्या उपस्थितीत शाखा अभियंता भीमराव पवार, आणि कनिष्ठ अभियंता अनुप गज्जलवार यांच्या पथकाने दहा बिगारी, एक जेसीबी च्या साहाय्याने ही कारवाई केली.

बांधकाम विभागातर्फे बेकायदा ‘पत्रा शेडवर सुरू करण्यात आले त्याविरोधात कारवाई केली जाणार आहे. पूर्वी कारवाई केलेल्या ठिकाणी पुन्हा परत बांधकाम केल्यावर सुरू झाले असल्यास त्यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला जाईल.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *