चाकणमध्ये अवैध धंद्याचा सुळसुळाट; वसुली बहादूरचे आशीर्वादाने चालले हे मटकीचे धंदे,apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
चाकण एसटी स्टँड बस डेपो येतील मटक्याचे धंदे (कार्तिक गोतारणे नावाचे धंदे) खाजगी आणि शासकीय माणूस चे आशीर्वादाने चालले हे मटकीचे धंदे,
औद्योगिक वसाहत असलेल्या चाकणमध्ये अवैद्य धंदे फोफावले असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. चाकणच्या चाकण एसटी स्टँड बस डेपो येतील मटक्याचे धंदे रस्त्यालगत असलेल्या खोलीत अवैद्य धंदे सुरू असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेमुळे चाकण पोलिसांचा अवैध धंद्यांवर अंकुश नाही का? असा प्रश्न निर्माण होत आहे. व्हिडिओ चाकण येथील असल्याचं स्पष्ट झालं आहे.

अनेकजण या धंद्यात गुंतले आहेत अगदी काही कार्यकर्ते, गुन्हेगार तसेच काही हे धंदे चालवीत आहेत. त्यातून लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल होत आहे. “इझी मनी” मिळविण्याचे हे महत्वाचे साधन आहे.
त्यामुळे अवैध धंद्याचा सुळसुळाट मोठा आहे. चाकण औद्योगिक वसाहतीत अंमली पदार्थ, मोठया प्रमाणात बेकायदा गुटख्याचा वापर वाढतो आहे या मोठया साखळ्या आहेत त्यातून कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत आहे व या धंद्याकडे मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे लक्ष आहे का नाही हा सवाल नागरिकांचा, कामगारांचा, उद्योजकांचा आहे,
https://www.instagram.com/reel/C-p1KLTIc1W/?igsh=Y3c2ZjZ6NXVneWdr
चाकण, ता. खेड परिसरात असलेल्या औद्योगिक वसाहतीच्या परिसरात गावामध्ये चाकण, नाणेकरवाडी, खराबवाडी, मेदनकरवाडी, आळंदी फाटा, कुरुळी, निघोजे, खालुंब्रे, भांबोली, कोरेगाव फाटा, बिरदवडी, वाकीखुर्द, रासे फाटा, भोसे,काळुस, कुरुळी इंद्रायणी नदीच्या पुलाखाली,महाळुंगे,शेलपिंपळगाव,
संगमवाडी,भाम याठिकाणी अवैध धंदे मोठया प्रमाणात वाढले आहेत. अगदी चाकण च्या पुणे -नाशिक महामार्गांवर तळेगाव चौकात रस्त्यालगत असलेल्या काही पत्र्याच्या शेडवजा खोल्यांत अवैद्य धंदे सराईतपणे सुरू आहेत.गेले काही महिने वर कारवाई करण्यात आली होती?
गेले काही महिने वर कारवाई करण्यात आली होती?
अगदी वाहतूक विभागाच्या पोलीस चौकीच्या जवळ चाकण एसटी स्टँड बस डेपो धंदे सुरु आहेत.त्यामुळे पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी नेमके काय करतात हा सवाल निर्माण होत आहे.चाकण औद्योगिक परिसरात राज्यातुन तसेच देशभरातून कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आला आहे.
मध्यमवर्गीय माणूस, मजूर,कामगार, काही गुंठा मंत्री अवैद्य धंद्याचा मोठा ग्राहक आहे असे भयानक वास्तव आहे. चाकणला तळेगाव चौकात वाहतूक विभागाचे पोलीस असतात.परंतु या अवैध धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे.
https://www.instagram.com/reel/C-p1KLTIc1W/?igsh=Y3c2ZjZ6NXVneWdr
काही पोलीस चालवतात असाही नागरिकांचा आरोप आहे?.
पिंपरी चिंचवडचे पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी सांगितले की, “चाकण,महाळुंगे परिसरातील अवैध धंदे जे सुरु असतील त्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल.”
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad
संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.
(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh
https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==
संपर्क : 9822331526
वेबसाईट : apcs.in
