Breaking NewsLatest News

पुणे शहरात ईद-ए-मिलाद निमित्ताने सिरत कमिटीच्या मनमानी विरोधात पुण्यातील शेकडो मंडळांनी पुकारला बंड,apcs.in


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ईद-ए-मिलाद निमित्ताने सिरत कमिटीच्या मनमानी विरोधात पुण्यातील शेकडो मंडळांनी पुकारला बंड, पोलिसांची भूमिका संशयाच्या भोऱ्यात?

सिरत कमिटी फक्त चॉंद आणि ईद-ए-मिलाद पुरतीच आहे का? तरूणांनी कमिटीच्या कारभारावर उपस्थित केला प्रश्न चिन्ह?

पुणे शहरात सध्या १६ सप्टेंबर २०२४ रोजी मो.पैगंबर साहेबांची जयंती होणार होती.परंतु १६ सप्टेंबर रोजी काही ठिकाणी गणेश विसर्जन मिरवणूक निघत असल्याने मुस्लिम समाजातील संस्था, संघटना, मौलाना यांनी पोलिसांशी सल्लामसलत करून सदरील १६ सप्टेंबर रोजी निघणारी मिरवणुक २१ सप्टेंबर २०२४ शनिवारी रोजी काढणार असल्याचे जाहीर केले आहे.

परंतु सिरत कमिटीने तरूण मंडळाना विश्वासात न घेता एक हाती निर्णय घेतल्याने तरूणांनी याचा निषेध व्यक्त केला आहे. काही दिवसांपूर्वी ईद-ए-मिलाद निमित्ताने ॲडिशनल पोलीस कमिशनर रंजनकुमार शर्मा यांनी एका व्हिडिओ द्वारे सुचना जारी केली होती की,या वेळी ईद-ए- मिलाद च्या दिवशी डीजे ( DJ) ला पुणे पोलीस परवानगी दिली जाणार नाही? या व्हिडिओ नंतर तरूणांनी कमिटीच्या कारभारा विरूद्ध रोष व्यक्त केला.

त्यानंतर पुणे लष्कर पोलिस ठाण्यात जाऊन परवानगी मागितली असताना लष्कर पोलिसांनी अर्ज न स्विकारता काही मंडळाच्या कार्यकर्त्यांना हाकलून लावले. अश्या या पोलिसांच्या भुमिकेने तरूणांनी नाराजी व्यक्त केली आहे. आमच्या आनंदावर गदा आणण्याचा अधिकार कोणी दिला? सिरत कमिटीला सकाळी मिरवणूक काढायची असेल तर त्यांनी खुशाल सकाळी काळावी? परंतु तरुणांची मुस्कटबाजी अजिबात करू नये? आम्हाला पण कळत पैगंबर साहेबांची ही शिकवण नाही की, डीजे वाजवायची. परंतु आम्ही साउंड वर फक्त कवाली, नातच वाजवत आणार? परंतु २०० पेक्षा जास्त मंडळ सहभागी होतात. यावर पोलिसांनी सिरत कमिटीची बाजू धरून आमच्याशी दुजाभाव करू नये? पोलिस प्रशासनानी याची तात्काळ दखल घेण्याची मागणी मंडळांनी पोलिस आयुक्तांना केली आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.

(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh

https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==

संपर्क : 9822331526

वेबसाईट : apcs.in


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *