कोंढव्यातील अनधिकृतपणे बांधकाम करून पुणे महानगर पालिकेचा महसूल बुडविला जात,सर्वे नंबर ५५/ भाग्योदय नगर,(लबेक मेडिकल शेजारी बिल्डर नवनाथ माने).apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
कोंढव्यातील माझी मान्यवर (नगरसेवक) ऑफिसचे समोर अनधिकृत अनधिकृतपणे बांधकाम,(बिल्डर नवनाथ माने)कोंढव्यातील अनधिकृतपणे बांधकाम करून पुणे महानगर पालिकेचा महसूल बुडविला जात,सर्वे नंबर ५५/ भाग्योदय नगर,(लबेक मेडिकल शेजारी बिल्डर नवनाथ माने).मनमानी कारभार , कारवाई झाली होती परत काम सुरू केलं.बिल्डर माने तेला शासनाची काय भीती राहिली नाही म्हणून बिंदासपणे काम करतो,

कोंढव्यातील अनधिकृत गौण खनिज करून अनधिकृतपणे बांधकाम करणाऱ्या हाजरा पॅलेस, चे (बिल्डर नवनाथ माने) चे विरोधात कारवाईची मागणी. अँटी करप्शन स्कॉड, वाजिद एस खान. लेखी पत्र देऊन तात्काळ सदरील बांधकाम पूर्ण होण्यापूर्वी पाडण्यात यावे,
(APCS NEWS) अनधिकृतपणे बांधकाम,(बिल्डर माने)
कोंढव्यात अनधिकृत गौण खनिज करून अनधिकृतपणे बांधकाम करणाऱ्यांना पाठिशी घालण्याचा प्रकार समोर येत आहे. अनधिकृत गौण खनिज उत्खनन करून पुणे जिल्हाधिकारी यांचे महसूल (रॉयल्टी) बुडविला जात आहे. तर अनधिकृतपणे बांधकाम करून पुणे महानगर पालिकेचा महसूल बुडविला जात आहे. असाच महसूल बुडविण्याचा प्रयत्न कोंढव्यातील हाजरा पॅलेस आहे.
कारवाई झाली होती परत काम सुरू केलं.

हकीकत अशी की, सर्वे नंबर ५५/ भाग्योदय नगर, (लबेक मेडिकल शेजारी) व माझी नगरसेवक ऑफिसचे समोर हाजरा पॅलेस, चे (बिल्डर नवनाथ माने) “भाग्योदय नगर, येथे अनधिकृत गौण खनिज करून त्यावर पुणे महानगर पालिकेची परवानगी न घेता अनधिकृतपणे बांधकाम चालू असून, अनधिकृतपणे बांधकाम करून शासनाचा महसूल बुडविला तर जात आहे.
कोंढव्यातील माझी नगरसेवक ऑफिसचे समोर अनधिकृत गौण खनिज करून अनधिकृतपणे बांधकाम,.apcs.news https://apcs.in/unauthorized-construction-in-front-of-my-corporators-office-in-kondhwa-by-unauthorized-secondary-mining-apcs-news/
परंतु अनधिकृत बांधकामे करून. पुणे जिल्हाधिकारी, व पुणे महानगर पालिका आयुक्त आणि शहर अभियंतांना लेखी पत्र देऊन तात्काळ सदरील बांधकाम पूर्ण होण्यापूर्वी पाडण्यात यावे व रॉयल्टी बुडविला महणून गुन्हे दाखल करण्याची मागणी वाजिद एस खान केली आहे..,
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad
संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.
(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh
https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==
संपर्क : 9822331526
वेबसाईट : apcs.in
