अजहर बाबा कादरी यांना आदर्श युवा पुरस्काराने सन्मानित.
अजहर बाबा कादरी यांना आदर्श युवा पुरस्काराने सन्मानित.
पुणे: मुस्लिम वक्फ बोर्ड जमिनी संदर्भात नुकताच केंद्र सरकार द्वारा निर्माण केलेल्या जॉईंट पार्लमेंटरी कमिटी सदस्य व समाजवादी पक्षाचे खासदार मौलाना मोहिबुल्लाहा नदवी यांच्या हस्ते अजहर बाबा कादरी यांना समाजातील तरुण पिढींना आदर्श युवा बनविण्यासाठी विविध उपक्रम राबवत असल्याने जमीयत ओलेमा हिंद आयोजित वक्फ बोर्ड जमिन संदर्भात पुणे कोंढवा येथे झालेल्या जनजागृती कार्यक्रमात “आदर्श युवा पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आला.
याप्रसंगी मुफ्ती हारून नवी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, कारी इद्रिस अन्सारी, सिख धर्मगुरू मुक्तार सिंग, उद्योजक नजीर तांबोली, एडवोकेट अय्युब शेख, सुरेंद्र पठारे, अंजुम इनामदार, इब्राहिम यवतमाळ वाला इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
बाबा कादरी यांचे चिरंजीव अजहर बाबा कादरी दैनिक मेरा भारत टाइम्स वृत्तपत्राचे मुख्य संपादक असून त्यांच्या लेखणीतून तरुणांना नशेपासून मुक्त करण्यासाठी व्यसनापासून दूर राहावा उच्च शिक्षण घेऊन उद्योजक व्हावे व आई-वडिलांचा पालन पोषण करावे याकरिता त्यांचे आलेले वृत्तपत्रात अनेक लेख लिहून जनजागृती केल्याबाबत खासदार
मौलाना मोहिबुल्लहा नदवी यांचे हस्ते सन्मान करण्यात आले. तसेच अजहर बाबा कादरी यांचे वडील पुणे शहरातील हिंदी आणि उर्दू पत्रकार म्हणून नामवंत होते. सुफी संतांची महापुरुषांची विचारधारा समाजामध्ये रुजविण्यासाठी त्यांचा मोलाचा योगदान होता.
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
*फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा*..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
*आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..*
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
*आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा*👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad
संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.
(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh
https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==
संपर्क : 9822331526
वेबसाईट : apcs.in