ACBBreaking NewsCrime NewsLatest NewsPMC NewsPolice NewsRTOTraffice Police

कोंढवा खुर्द शीतल पेट्रोल पंपासमोर दुचाकींची डबल-टेबल पार्किंग व अवैध हातगाडींचा अड्डा; नागरिक त्रस्त,apcs.in


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

कोंढवा खुर्द शीतल पेट्रोल पंपासमोर दुचाकींची डबल-टेबल पार्किंग व अवैध हातगाडींचा अड्डा; नागरिक त्रस्त,

पुणे – कोंढवा खुर्द शीतल पेट्रोल पंपासमोर बसस्टॉप जवळ दुचाकींची डबल व टेबल पार्किंग तसेच अवैध हातगाड्यांचे स्टॉल सर्रास सुरु असून त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी व त्रास सहन करावा लागत आहे.

यापूर्वी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गाडगे सरांनी या ठिकाणी अतिक्रमण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून अवैध स्टॉल व हातगाड्या बंद केल्या होत्या. तसेच दुचाकींच्या डबल पार्किंगवरही कारवाई करण्यात आली होती. त्या काळात येथे वाहतुकीची समस्या सुटली होती. परंतु त्यानंतर त्यांची बदली झाल्याने आता नव्या पोलीस निरीक्षकांकडून या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत आहे.

नागरिकांनी उपस्थित केलेला मोठा प्रश्न असा आहे की, सामान्य ठिकाणी वाहने उभी केली तर तत्काळ कारवाई करून गाड्या उचलल्या जातात; मात्र शीतल पेट्रोल पंपासमोरील या ठिकाणी डबल पार्किंग, हातगाड्या व अवैध स्टॉलवर कारवाई होत नाही. यामागे ट्रॅफिक विभागाचे काही ‘साटेलोटे’ आहे का, असा संशय ?नागरिकांमध्ये व्यक्त केला जात आहे.नागरिकांच्या या तक्रारीकडे कोंढवा वाहतूक विभाग व पोलिस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

ठिकाण : कोंढवा खुर्द, शीतल पेट्रोल पंपासमोर, पोलीस ठाणे हद्द – कोंढवा वाहतूक विभाग


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.

(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.

संपर्क : 9822331526

https://www.threads.net/@acs_police_crime_squad

https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh

INSTAGRAM LINK

https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==

FACEBOOK LINKS

https://www.facebook.com/acspolicecrimesquad

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.च्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

संपर्क : 9822331526

वेबसाईट : apcs.in


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *