पुणे कोंढवा खुर्द मध्ये अवैध बांधकामाचा प्रकार उघड!नागरिकांची फसवणूक,apcs in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
कोंढवा खुर्दमध्ये बेकायदेशीर बांधकामा नागरिकांची फसवणूक,
पुणे | कोंढवा खुर्द — कोंढवा खुर्द येथील सर्व्हे नं. ४२, लेन नं. १, H.M. Heights इमारतीच्या बाजूला एका बिल्डरने कोणतीही पुणे महानगरपालिकेची परवानगी न घेता बांधकाम सुरू केले आहे.

सदर बिल्डरने ना बांधकाम विभागाची (PMC) परवानगी घेतली आहे, ना खनिज विभागाची (गवंडखानिज) मंजुरी मिळवली आहे. तरीसुद्धा हे बांधकाम बिनधास्तपणे सुरू असून परिसरातील नागरिकांची दिशाभूल केली जात आहे.

स्थानिक नागरिकांनी या प्रकाराविरोधात संताप व्यक्त केला आहे व महानगरपालिकेने तत्काळ कारवाई करून अवैध बांधकाम थांबवावे, अशी मागणी केली आहे.

एका व्यक्तीने PMC (पुणे महानगरपालिका) कडून कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीर बांधकाम सुरू केले आहे.या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या इमारतीवर “PMC, नागरिकांची दिशाभूल केली जात आहे. प्रत्यक्षात या प्रकल्पाला पुणे महानगरपालिकेकडून कोणतीही अधिकृत मंजुरी मिळालेली नाही.

यापेक्षाही गंभीर बाब म्हणजे —
या प्रकल्पासाठी संबंधित व्यक्तीने ना (मसूल खाटे) विभागाची परवानगी घेतली नाही महसूल खात्याची (Masool Khate) बांधकाम दिवसाढवळ्या सुरू आहे.
अवैध बांधकामावर PMC कधी कारवाई करणार?
हा प्रश्न आता स्थानिक नागरिक आणि समाजसेवकांकडून उपस्थित केला जात आहे.
या गंभीर प्रकरणाकडे अँटी करप्शन स्क्वाड ट्रस्टचे अध्यक्ष वाजिद खान यांनी लक्ष वेधले असून, त्यांनी PMC कडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. वाजिद खान यांनी सांगितले —
“PMC च्या परवानगीशिवाय बांधकाम सुरू करणे आणि मंजुरी मिळाल्याचा खोटा दावा करणे हा कायद्याचा भंग आहे. यावर तातडीने कारवाई करावी, जेणेकरून नागरिकांची फसवणूक थांबेल.”
स्थानिक नागरिकांनीदेखील या बांधकामाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली असून, PMC, महसूल खाते आणि पोलिसांनी संयुक्तपणे या प्रकाराची चौकशी करून जबाबदारांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी होत आहे.
अँटी करप्शन स्क्वाड ट्रस्टचे आवाहन:
“बेकायदेशीर बांधकाम किंवा खोट्या जाहिरातींची माहिती नागरिकांनी थेट PMC कडे किंवा ट्रस्टकडे तक्रार स्वरूपात नोंदवावी, जेणेकरून कारवाई तातडीने होऊ शकेल.”
ठिकाण: H.M. Heights जवळ, सर्व्हे नं. ४२, लेन नं. १, कोंढवा खुर्द, पुणे – ४८.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.
(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
संपर्क : 9822331526
https://www.threads.net/@acs_police_crime_squad
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh
INSTAGRAM LINK
https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==
FACEBOOK LINKS
https://www.facebook.com/acspolicecrimesquad
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.च्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
संपर्क : 9822331526
वेबसाईट : apcs.in
