नागरिक अधिकार मंचाचे लष्कर पाणी पुरवठा विभागावर हंडा मोर्चा काढण्यात आले.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
अपुऱ्या पाणी पुरवठ्याविरोधात कोंढव्यात आंदोलन.
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
दिनांक 13/10/2022 गुरवार रोजी नागरिक अधिकार मंचचे अध्यक्ष समीर शफी पठाण यांच्या नेतुरतव् खाली रहिवाशी नागरिकांच्या वतीने लष्कर पाणी पुरवठा विभागावर हंडा मोर्चा काढण्यात आले.
परिसरात सातत्याने अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने कोंढव्यातील त्रस्त नागरिकांनी लष्कर पाणी पुरवठा विभागावर हंडा मोर्चा काढला.
कोंढवा खुर्द भाग्योदयनगर गल्ली क्रमांक ३२/३३/३४ या ठिकाणी पाण्याचे समस्या खूप बिकट आहे.
सदर भागात यापूर्वीदुपारी १२ ते ३ असा पाणीपुरवठा होत होता. मात्र, आता काही कारणास्तव सुरळित पाणीपुरवठा होत नाही. या त्रासाला कंटाळून परिसरातील नागरिकांनी नागरिक अधिकार मंचचे अध्यक्ष समीर शफी पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढला होता.
कोंढवा खुर्द भाग्योदयनगर गल्ली नंबर ३२ या ठिकाणी पाण्याचे समस्या बिकट आहे रहिवाशीना अगोदर १२ ते ३ असा पानी पुरवठा होत होता परंतु काही महिन्यांपासून रहिवाशिना कमी दाबाने फ़क्त १ तस अरदा तास पानी मिळत आहे त्यामुळे महिला जेष्ठ नागरिक लहान मुलांचे शाळकरि मुलांचे हाल होत आहे वारंवार तक्रार करून सुद्धा देखील प्रशासना कडून दुर्लक्ष होत आहे.
मागील महिन्याभरापासून हा त्रास सुरु आहे.
त्यामुळे महिला, जेष्ठ नागरिक, शाळकरी मुलांचे हाल होत आहेत.
तासन् तास पाण्यासाठी रांगेत उभे राहावे लागत आहे.
या बाबतीत वारंवार तक्रार करूनसुद्धा प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे.
प्रशासनाकडुन जर पूर्वीप्रमाणे पाणीपुरवठा केला गेला नाही. तर भविष्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी मंचचे अध्यक्ष समीर शफी पठाण यांनी दिला यांनी दिला.
यावेळी लष्कर पाणीपुरवठा केंद्राचे डिग्गिंकर व शिंदे यांनी निवेदन स्विकारले.
या प्रश्नाबाबत डिग्गिंकरांनी त्वरित भागाची पाहणी केली व लवकरच सदर भागातील पाणी पुरवठ्यामधील त्रुटी दूर करून पाणीपुरवठा सुरळित केला जाईल असे आश्वासन नागरिकांना दिले आहे.
मोर्चामध्ये समीर कादरी, अहमद शेख, मुजाहिद खान, अनीस शैख़, इकबाल शेख यांच्यासह महिला व नागरिक उपस्थित होते.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad