मोटरसायकल चोरी करणारे आरोपीला दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २,ने केली अटक, apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक -२ ची कामगिरी पेट्रोलिंग करीत असताना वाहन चोरी करणारे आरोपीला केली अटक.
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
दिनांक १४/११/२०२३ दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २, गुन्हे शाखा , सोबत स्टाफ असे खाजगी वाहनचोरी, करणारे तसेच गुन्हयातील पाहिजे व फरारी गुन्हेगार.जबरी चोरी, पाहिजे व तडीपार आरोपी यांचेवर कारवाई करणेकामी हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना पो हवा ५५ दत्तात्रय खरपुडे आणि पो शि ८७६७ विक्रांत सासवडकर यांना त्यांचे बातमीदारामार्फत माहिती मिळाली की .त्यांच्याकडे असलेली गाडी चोरीची आहे.
अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्याला वरिष्ठांचे आदेशाने ताब्यात घेतले व त्यांचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव १) शुभम नथुराम जाधव, वय २३ वर्ष रा. साई सत्यम पार्क लेन १ वाघोली पुणे असे सांगितले. त्याच्या ताब्यात असलेली HONDA कंपनीची निओ मोटार सायकल आणि होंडा कंपनीची ऍक्टिवा गाडी चोरीची असले बाबत माहिती मिळाली HONDA निओ बाबत हडपसर पो स्टे येथे गु र नं 1332/2023 भादवि 379 अन्वये गुन्हा दाखल असल्याचे समजले.त्यास पथकाच्या आणून त्याच्या कडे अधिक चौकशी केली असता त्याच्या कडून 2 दुचाकी चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे सदर मोटार सायकली पंचनाम्याने जप्त केल्या आहेत.

आरोपीकडून खालील प्रमाणे 2 गुन्हे उघडकीस आले असून एकूण 35,000 रु किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
1) हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 1332/2023, कलम 379
2) मार्केटयार्ड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 280/2023, कलम 379
आरोपीला कायदेशीर कारवाईकामी हडपसर पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले आहे,

नंदकुमार गायकवाड पोलीस निरीक्षक दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २,गुन्हे शाखा ,पुणे शहर,
सदर कारवाई मा. अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे श्री.रामनाथ पोकळे सो , मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. अमोल झेंडे सो, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. सतीश गोवेकर सो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांचे मार्गदर्शना खाली , दत्तात्रय खरपुडे, विनायक रामाने, गणेश लोखंडे, राहुल इंगळे, संदीप येळे, , विक्रांत सासवडकर यांनी केली आहेआहे,
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad
संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.
(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh
https://instagram.com/khanwajid.khan.79?igshid=NGVhN2U2NjQ0Yg==
संपर्क : 9822331526
वेबसाईट : apcs.in