Breaking NewsCrime NewsLatest NewsPMC NewsPolice NewsRTOTraffice Police

समर्थ पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी सुरेश शिंदे यांची नियुक्ती.


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

पुणे :ऑनलाइन –(APCS NEWS) मुख्य संपादक वाजिद एस खान .

पुणे शहर पोलिस दलातील समर्थ पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश तुकाराम शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

त्यांच्या नियुक्तीबाबतचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले आहेत. समर्थ पोलिस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणुन कार्यरत असलेले रमेश साठे हे दि. ३१ मे २०२३ रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. तेव्हापासुन समर्थ पोलिस स्टेशनमधील वरिष्ठ पोलिस निरीक्षकाचा अतिरिक्त पदभार तेथील पोलिस निरीक्षक (गुन्हे) यांच्याकडे होता. दरम्यान, पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आता वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे यांची तेथे नियुक्ती केली आहे. व.पो.नि. सुरेश शिंदे यांनी यापुर्वी मुंबई, नागपुर, अहमदनगर आणि जळगाव येथे कर्तव्य बजाविलेले आहे.

समर्थ पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश तुकाराम शिंदे

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *