Breaking NewsCrime NewsLatest NewsPMC NewsPolice NewsRTOTraffice Police

कोंढवा खुर्द मिठा नगर मध्ये पिंपळाचे झाड अचानक पणे पडल्याने,सामाजिक कार्यकर्ते समीर शफी पठान धावून आले मदतीला, apcs.news


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

कोंढवा खुर्द मिठा नगर नेहमी चर्चे मे रहणारे लोकप्रिय कार्यकर्ते समीर शफी पठान यांची धडकबाज कामगिरी.पिंपळाचा झाड अचानक पणे पडल्याने,सदर ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती,

(APCS NEWS) मुख्य संपादक वाजिद एस खान

कोंढवा खुर्द मिठा नगर येथील भाजी मंडई चौक या ठिकाणी, सर्वात जुना पिंपळाचा झाड अचानक पणे पडल्याने,सदर ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती,

या बाबतची माहिती स्थानिक नागरिकांनी समीर शफी पठान यांना दिली, समीर शफी पठान यांनी तातडीने, अग्निशामक दल कोंढवा वाहतूक विभाग, त्याच प्रमाणे पुणे महानगर पालिका उद्यान विभाग, यांच्याशी संपर्क साधुन जागेवरची परिस्थिती नियंत्रात आणली, सुदैवाने सदर ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नाही,

त्यावेळेस शासकीय यंत्रणाला मदत करण्यास , मुजाहिद खान,अनवर खान,शादाब शेख , रियाज बागवान, अझहर (बावा) इम्रान जमादार,समीर शेख ,अमिर शेख , आदी कार्यकर्ते उपस्थित होते,कोंढवा खुर्द भागात अत्यावश्यक तातडीची अडचण र्निमाण होते ,त्यावेळेस सदैव नागरिकांच्या मदतीसाठी समीर शफी पठाण उपलब्ध असतात,अशी चर्चा सर्वकडे रंगली आहे, त्यावेळेस बोलताना समीर शफी पठाण म्हणाले कोंढव्या भागातले,अडी अडचणी सोडविण्यासाठी आम्ही नागरिक अधिक मंच व भारतीय जनता पार्टी, नेहमी प्रयत्नशील असतात.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *