पुण्यात छापलेल्या नकली नोटा मुंबईत चलनात आणणारा जेरबंद

पुण्यात छापलेल्या नकली नोटा मुंबईत चलनात आणणारा जेरबंद गुन्हे शाखा कक्ष ३ चे पोनि नितीन पाटील यांची धडाकेबाज कमगिरी पुण्यात छापलेल्या नकली नोटा मुंबईत चलनात आणणाऱ्या इसमाला जेरबंद करण्यात आले. सदर कारवाई पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा कक्ष ३ च्या पथकाने केली. या कारवाईत १०० रुपयांच्या ८९६ नकली नोटा (८९ हजार ६०० रुपये) व नोटा छापण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले. कोणाला संशय येऊन नये म्हणून आरोपीने केवळ १०० रुपयांच्या नोटा छापल्याचे तपासादरम्यान स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतल्या लोअर परेल परिसरातील सिताराम मिल कंपाऊंड येथे एक इसम नकली नोटा घेऊन येणार असल्याची माहिती खबऱ्याने पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांना दिली. त्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा कक्ष ३ च्या पथक

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामण तालीम( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *