Breaking NewsCrime NewsLatest NewsPMC NewsPolice NewsRTOTraffice Police

तोतया पोलिसाने जेष्ठ नागरिकाकडील सोन्याचे दागिने चैन अंगठ्या लुटले, चतुशृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल,apcs.in


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

पुणे :दि १३/११/२०२३,(APCS NEWS) मुख्य संपादक वाजिद एस खान.

सकाळी ०७/४५ वा.पोलीस असल्याची बतावणी करीत मॉर्निंग वॉक साठी गेलेल्या जेष्ठ नागरिकाकडील एक लाख रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले. हा प्रकार सोमवारी सकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास औंधमधील चोंधे पार्क या ठिकाणी घडला. चतुशृंगी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

भिकू कोंडीबा वाईकर (वय ७४, रा. महाअनुराज सोसायटी, औंध) यांनी फिर्याद दिली आहे. वाईकर हे नेहमीप्रमाणे सकाळी मॉर्निंग वॉक साठी बाहेर पडले होते. मॉर्निंग वॉक करून घरी परत येत असताना दोघेजण दुचाकीवरून त्यांच्या जवळ आले. त्यातील एकाने ‘औंध गावामध्ये चोरी झाली आहे.मी पोलीस आहे. तुम्ही एवढे दागिने घालून फिरू नका.’ असे त्यांना सांगितले. त्यांची चौकशी करण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडील रुमाल त्याने पुढे केला..

त्यामध्ये दागिने काढून ठेवण्यास सांगितले. त्यानुसार वाईकर यांनी स्वतःची दागिने त्या रुमालात काढून ठेवले. दरम्यान, हात चलाखी करून आरोपीने दुसरा रुमाल त्यांच्यापुढे केला आणि तो त्यांना दिला. त्यांनी घरी जाऊन रुमाल उघडून पाहिला असता, त्यामध्ये दागिने मिळून आले नाहीत. हे चोरटे त्यांच्याकडे एक लाख रुपयांचा ऐवज  घेऊन पसार झाले होते.त्यांचे विरोध चतुःश्रृंगी पो स्टे ८२७/२०२३ भादविक ४०६, ४२०, १७० गुन्हा दाखल करण्यात आला, पुढची तपास पो.उप निरी. रुपेश चाळके करत आहे,

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

दोन अंगठया

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.

(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh

संपर्क : 9822331526

वेबसाईट : apcs.in


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *