Breaking NewsCrime NewsLatest NewsPMC NewsPolice NewsRTOTraffice Police

पुणे पोलिस आयुक्तालयातील ३ पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या, apcs.news


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

पुणे : ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

पुणे पोलिस आयुक्तालयातील ३ पोलिस निरीक्षकांच्या आज (शनिवार) रात्री बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये २ वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे. त्यांच्या बदलीचे आदेश पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी काढले आहेत. 

बदली झालेल्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाचे नाव आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे अंतर्गत बदली झाली हे पुढील प्रमाणे,

(Pune Police Inspector Transfer)

१) सुरेश तुकाराम शिंदे (वरिष्ठ पोलिस निरीक्षक, समर्थ पोलिस स्टेशन ते वाहतूक शाखा)

२) सुरज बंडू बंडगर (पोलिस निरीक्षक, नियंत्रण कक्ष ते वरिष्ठ पोलिस निरीक्षक, समर्थ पोलिस स्टेशन)

३) सुनिता लक्ष्मण रोकडे (पोलिस निरीक्षक, विशेष शाखा ते पोलिस निरीक्षक (गुन्हे) मुंढवा पोलिस स्टेशन)

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *