जोगेश्वरी भागातील विविध प्रलंबित कामांच्या प्रगतीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काल घेतला

जोगेश्वरी भागातील विविध प्रलंबित कामांच्या प्रगतीचा आढावा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काल घेतला.

जोगेश्वरी व अंधेरी महाकाली गुफांचा विकास, आरे कॉलनी येथील संरक्षित पात्र झोपडीधारकांचे पुनर्वसन, छोटा काश्मीर, आरे उद्यान येथे पर्यटन विकास करणे, जोगेश्वरी पोलीस ठाण्याचे सक्षमीकरण, आरे शासकीय रुग्णालय महापालिकेकडे हस्तांतरित करणे, आरे डेअरी सुरू करणे, केल्टी पाडा व चाफ्याचा पाडा येथील आदिवासींचे पुनर्वसन, जोगेश्वरी येथे मनपा कार्यालयासाठी नवी इमारत अशा विषयांवर मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली व सूचना दिल्या.

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *