विवेक महादेव यादव याचे गुन्हेगारी टोळीवर दहशत निर्माण करणा कोंढवा पोलीस स्टेशन कारवाई
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
कोंढवा पोलीस स्टेशनकडुन संघटित गुनोगारी करुन दहशत निर्माण करणा – या विवेक महादेव यादव याचे गुन्हेगारी टोळीवर
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
तारीख -२७ / ०७ / २०२१ कोंढवा पोलीस स्टेशन , पुणे शहर ” कोंढवा पोलीस स्टेशनकडुन संघटित गुनोगारी करुन दहशत निर्माण करणा – या विवेक महादेव यादव याचे गुन्हेगारी टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ अंतर्गत कारवाई
कोंढवा पोलीस स्टेशन गु.र.नं .५८३ / २०२१ भादविक . ११५,१२० ( ब ) . ३४ भारतीय हत्यार कायदा कलम -३ ( २५ ) मपोका . कलम -३७ ( १ ) सह १३५ या गुन्ह्यातील आरोपी नामे
( टोळी प्रमुख ) विवेक महादेव यादव वय- ३८ वर्षे रा ए -२० , पद्मा विलास इन्कलेव्ह शिदे छत्री समोर वानवडी पुणे
व २३४२ न्यु मोदीखाना कॅम्प पुणे व बी -२० श्रेयश अपार्टमेन्ट आझाद नगर वानवडी पुणे
याने आपल्या इतर ०३ साथीदारांसोबत संघटित टोळी तयार करुन आपला दुश्मन विष्णु उर्फ बबलु गवळी याचा खुन करण्याकरीता आरोपी नाने
१ ) राजन जोन राजमनी , वय ३८ वर्षे . रा प्राईड प्लॅटिनम सोसा . , सर्व्हे नं .५२ , फ्लॅट नं .१६ भाग्योदयनगर , कोंढवा पुणे
२ ) हुसेन उर्फ इब्राहिम याकुब शेख , थय २७ वर्षे . रा काळा खडक , सरकारी शौचालयाच्या जवळ , बदरुद्दीन शेख यांच्या रुममध्ये भाडयाने , वाकड , पिपरी चिंचवड , पुणे
यांच्या सोबत फौजदारी कट रचुन राजन जॉन राजमणी याला बबलु गवळी याचे खुनाची सुपारी दिली .
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
तसेच बबलु गवळी याचा खुन करणे करीता गावठी पिस्टल व पैसे दिले होते . दिनांक- १४/०७/२०२१ रोजी सकाळी १०/३० चा चे सुमारास कोंढवा पोलीस स्टेशनचे सुशिल धिवार यांना राजन जॉन राजमणी हा कोणाचा तरी खुन करण्यासाठी जवळ पिस्टल बाळगुन आहे अशी माहिती प्राप्त झाली . त्याप्रमाणे पोलीस उप – निरी प्रभाकर कापुरे व तपास पथकातील पो हवा , योगेश कुंभार , पो.ना. सुशिल धिवार , पो.ना पृथ्वीराज पांडुळे , पो.ना.गणेश चिचकर , पो शि मोहन मिसाळ , महेश राठोड , पो.शि. अभिजित रत्नपारखी यांनी सापळा रचुन
१ ) राजन जॉन राजमनी
२ ) हुसेन उर्फ इब्राहिम याकुब शेख यांना लुल्ला नगर ब्रिज खाली पकडले .
तेव्हा त्याच्या दोघांकडे मिळुन ०३ गावठी पिस्टल , ०६ मॅगझीन , ०७ जिवंत काडतुसे असा शस्त्र साठा व सुपारीची रोख रक्कम १२०,००० / – रुपये असा मुद्रमाल हस्तगत करण्यात आला . त्याचेकडे विचारपुस केली असता सदर चा मुद्देमाल विवेक यादव याने त्याचा दुश्मन विष्णु उर्फ बबलु गवळी याचा खुन करण्यासाठी दिल्याचे सांगितले .
ONLINE PORTAL NEWS ONLY POLICE
सदर आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली होती . यातील टोळी प्रमुख विवेक यादव यास दिनांक २२/०७/२०२१ रोजी गुजरात राजस्थान बार्डर येथुन ताब्यात घेवुन कोंढवा पोलीस स्टेशन येथे आणुन अटक करण्यात आली . अशा प्रकारे टोळी प्रमुख विवेक यादव याचा बबलु गवळी यास मारण्याचा डाव उधळुन लावला . गुन्ह्याचे तपासादरम्यान विवेक महादेव यादव याने आपले नेतृत्वाखाली त्याचे साथीदार यांचेसमवेत संघटीत गुन्हेगारी टोळी तयार केली असुन वेळोवेळी टोलीमधील सदस्यांना बदलुन त्यांना बरोबर घेवुन बेकायदेशिर मार्गाने शरीराविरूध्दचे गुन्हे करून त्यायोगे स्वतःसाली अथवा टोळीतील अन्य सदस्यांसाठी अवैध आर्थिक फायदा मिळविण्याच्या उददेशाने व त्याभागामध्ये आपल्या संघटीत गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व राहावे या उददेशाने त्यांनी हमरस्त्यावर गंभीर दुखापत , युनाचा प्रयत्न , दंगा मारामारी अशा प्रकारचे गंभीर गुन्हे वारंवार वेगवेगळ्या टोळी सदस्यासोबत संघटीत रित्या करत आहेत .
तसेच टोळी प्रमुख विवेक महादेव यादव याने व त्याचे संघटीत टोळीने लोकांमध्ये दहशत पसरवुन स्वत्ताचे व टोळीचे वर्चस्व निर्माण करणेकरीता गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाले असल्याने सदर गुन्ह्यात
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
मा . पोलीस आयुक्त सो . यांचे मार्गदर्शनाखाली श्री नामदेव चव्हाण अपर पोलीस आयुक्त सो . पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर , श्री निम्रता पाटील पोलीस उप – आयुक्त सोा . परिमंडळ -५ पुणे शहर , श्री राजेंद्र गलांडे सहा पोलीस आयुक्त यानवडी विभाग पुणे , यांचे मार्गदर्शनाखाली श्री.सरदार पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर , श्री.शब्बीर सय्यद पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) पुणे शहर यांनी प्रस्ताय वेळेत वरिष्ठ कार्यालयात सादर करुन सदर गुन्ह्यात मा अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर यांचे पुर्य मान्यतेने महाराष्ट्र संघटित गुन्होगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ ( १ ) ( i ) , ३ ( २ ) .३ ( ४ ) चा अंतर्भाव करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास राजेन्द्र गलांडे वानवडी विभाग पुणे शहर हे करीत आहे .
ONLINE PORTAL NEWS ONLY POLICE
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
( सरदार पाटील ) वरीष्ठ पोलिस निरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर