Breaking NewsLatest NewsPCMCPMC News

कोंढवा सर्वे क्रमांक ५५/४९१, लेन क्रमांक २,शिवनेरी नगर, कोंढवा अल्ताफ पठाण अनधिकृत गौण खनिज करून विनापरवाना बांधकामाचा सुळसुळाट,apcs.in


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 982331526

कोंढवा सर्वे क्रमांक ५५/४९१, लेन क्रमांक २, भाग्योदय नगर, शिवनेरी नगर, कोंढवा अल्ताफ पठाण & शाहरुख शेख,

काही दिवस पूर्वी शिवनेरी नगर, कोंढवा महावितरण कंपनीचे मीटर जलौन खाग झाला होता अल्ताफ पठाण बिल्डर ने पालिके कडून कोणतेही परवानगी घेण्यात अली नसून हे बांधकाम निष्कृष्ट दर्जाचे असून लोकांच्या जीवाशी खेळण्याचे प्रकार हे अल्ताफ पठाण बिल्डर करत आहेत बिल्डिंग बांधताना ज्या काही अटी शर्ती किंवा नियम आहेत ते डावलून स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांचे जीव हे बिल्डर धोक्यात घालत आहेत,या बिल्डिंगला पालिके कडून कोणतेही परवानगी घेण्यात अली नसून विरोधात अँटी करप्शन स्कॉडचे अध्यक्ष वाजिद एस खान पालिकेला लेखी पत्र देऊन तत्काळ सदरील बांधकाम पूर्ण होण्यापूर्वी पाडून कारवाईची मागणी केली आहे,

Oplus_16908288

कोंढव्यात कोंढवा सर्वे क्रमांक ५५/४९१, लेन क्रमांक २,भाग्योदय नगर, शिवनेरी नगर, कोंढवा अनधिकृत गौण खनिज उत्खनन करून विनापरवाना,कोंढव्यात अल्ताफ पठाण बिल्डर २, शिवनेरी नगर, सुरु आहे अनधिकृत गौण खनिज उत्खनन करून विनापरवाना बांधकामाचा सुळसुळाट,२,शिवनेरी नगर,कोंढवा खुर्द,

Oplus_16908288

२, शिवनेरी नगर, बेकायदेशीर बांधकाम, कोंढव्यात सुरु आहे अनधिकृत करून विनापरवाना बांधकामाचा सुळसुळाट, कोंढवा परिसर हा बहुसंख्य मुस्लिम समाज असलेला हा भाग आहे. या ठिकाणी अरुंद रस्ते, गल्ली, बोळ असल्याने याठिकाणी अल्ताफ पठाण बिल्डर याने अनधिकृत बांधकामाचा सुळसुळाट सुरु केला आहे, कोणतेही परवानगी न घेता पालिकेचा महसूल बुडवत शासनाची फसवणूक करून बांधकाम सुरूच आहेत.

Oplus_16908288

या बिल्डिंगला पालिके कडून कोणतेही परवानगी घेण्यात अली नसून विरोधात अँटी करप्शन स्कॉडचे अध्यक्ष वाजिद एस खान पालिकेला लेखी पत्र देऊन तत्काळ सदरील बांधकाम पूर्ण होण्यापूर्वी पाडून कारवाईची मागणी केली आहे,कोंढव्यात अनधिकृत गौण खनिज करून अनधिकृतपणे बांधकाम करणाऱ्यांना पाठिशी घालण्याचा प्रकार समोर येत आहे. अनधिकृत गौण खनिज उत्खनन करून पुणे जिल्हाधिकारी यांचे महसूल (रॉयल्टी) बुडविला जात आहे. तर अनधिकृतपणे बांधकाम करून पुणे महानगर पालिकेचा महसूल बुडविला जात आहे. असाच महसूल बुडविण्याचा प्रयत्न कोंढव्यातील सर्वे क्रमांक ५५/४९१, लेन क्रमांक २,शिवनेरी नगर, कोंढवा अल्ताफ पठाण बिल्डर ने केला आहे,हे

परंतु अनधिकृत बांधकामे करून पुणे जिल्हाधिकारी, व पुणे महानगर पालिका आयुक्त आणि शहर अभियंताना विरोधात अँटी करप्शन स्कॉडचे अध्यक्ष वाजिद एस खान लेखी पत्र देऊन तत्काळ सदरील बांधकाम पूर्ण होण्यापूर्वी पाडण्यात यावे व रॉयल्टी बुडविला म्हणून गुन्हे दाखल करण्याची मागणी वाजिद एस खान केली आहे,येथे अनधिकृत गौण खनिज करून त्यावर पुणे महानगर पालिकेची परवानगी न घेता अनधिकृतपणे बांधकाम सुरु केले असून, अनधिकृतपणे बांधकाम करून शासनाचा महसूल बुडविला तर जात आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.

(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.

संपर्क : 9822331526

https://www.threads.net/@acs_police_crime_squad

https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh

INSTAGRAM LINK

https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==

FACEBOOK LINKS

https://www.facebook.com/acspolicecrimesquad

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.च्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

संपर्क : 9822331526

वेबसाईट : apcs.in


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *