पत्नीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, पतीकडून डोक्यात दगड घालून तरुणाचा खून सिंहगड पोलिसांनी आरोपीला अटक केली,apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
सिंहगड रोड पो स्टे ५६४/२०२३, भादविक ३०२, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)१३५ रूपेश शिंदे, वय ४९ वर्षे, रा. आंबेगांव पठार, कात्रज, पुणेअनिकेत मुकुंद परदेशी, वय २८ वर्षे रा. अभिनव कॉलेज रोड नंदनवन सिटी, न-हे, पुणे (अटक)
पुणे : (APCS NEWS) मुख्य संपादक वाजिद एस खान.
पत्नीबद्दल आक्षेपढ वक्तव्य केल्यामुळे चिडलेल्या पतीने तरुणाच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. ही घटना नर्हे येथील स्वामीनारायण मंदिराच्या पाठीमागील डोंगराच्या पायथ्याला घडली. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
सिंहगड रोड पो स्टे ५६४/२०२३, भादविक ३०२, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)१३५ रूपेश शिंदे, वय ४९ वर्षे, रा. आंबेगांव पठार, कात्रज, पुणे अनिकेत मुकुंद परदेशी, वय २८ वर्षे रा. अभिनव कॉलेज रोड नंदनवन सिटी, न-हे, पुणे (अटक)
सौरभ रुपेश शिंदे (वय २३, रा. राम मंदिर लेन नंबर २,आंबेगाव पठार) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी अनिकेत मुकुंद परदेशी (वय २८, रा. अभिनव कॉलेज रोड, नंदनवन सिटी) याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी रुपेश नामदेव शिंदे (वय ४९) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपेश शिंदे यांचा मुलगा सौरभ आणि अनिकेत हे दोघेही एकमेकांचे मित्र होते. अनिकेत याच्या घरी सौरभ हा १९ नोव्हेंबर रोजी रविवारी जेवण करण्यासाठी गेला होता.
घरामध्ये जेवण करत असताना सौरभने अनिकेतच्या पत्नीबद्दल अपशब्द उच्चारले. त्याचा राग अनिकेतला अनावर झाला. त्याने सौरभला गोड बोलून डोंगरा जवळ नेले आणि त्याला तिथे मारहाण केली. त्याच्या डोक्यावर तोंडावर दगडाचे घाव घालून त्याला ठार मारले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad
संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.
(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh
https://instagram.com/khanwajid.khan.79?igshid=NGVhN2U2NjQ0Yg==
संपर्क : 9822331526
वेबसाईट : apcs.in