Breaking NewsCrime NewsLatest NewsPMC NewsPolice NewsRTOTraffice Police

मुंढवा पोलीस स्टेशनची कामगिरी,अग्निशस्त्र बाळगणाया आरोपीच्या आवळल्या मुसक्या गावठी पिस्टलासह जिवंत काढतुस केले जप्त,apcs.news


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

दिनांक १०/११/२०२३, (APCS NEWS) मुख्य संपादक वाजिद एस खान.

मुंढवा पोलीस स्टेशन यांनी अग्निशस्त्र बाळगणाया आरोपीच्या आवळल्या मुसक्या गावठी पिस्टलासह जिवंत काढतुस केले जप्त,

दि ०७/११/२०२२ रोजी वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री विष्णु ताम्हाणे सो यांचे आदेशाने मुंढवा तपास पथक अधिकारी व अंमलदार हे मुंढवा पोलीस ठाणे हददीत येणा-या दिवाळी सणाचे अनुशंगाने गुन्हे प्रतिबंध गस्त करीत असताना मुंढवा तपास पथकातील अंमलदार पोहवा / ७३२ दिनेश राने व पोशी / ४४४१ स्वप्नील रासकर यांना त्यांचे गोपनीय बातमी मिळाली की इसम नामे आदीत्य महेश चौधरी वय २१ वर्षे रा महात्मा फुले वसाहत १३ ताडीवाला रोड पुणे..

वरील मिळालेल्या बातमीची खात्री करुन कार्यवाही करण्याबाबतचे आदेश वपोनी श्री विष्णु ताम्हाणे सो यांनी दिलेवर मुंढवा तपास पथक अधिकारी सपोनी श्री संदीप जोरे व स्टाफ जाहागिर चौक ते आंबेडकर चौक, घोरपडी, मुंढवा, पुणे या रस्त्यावर जावुन मिळालेल्या बातमीप्रमाणे इसम नामे आदीत्य महेश चौधरी वय २१ वर्षे रा महात्मा फुले वसाहत १३, ताडीवाला रोड पुणे यास शिताफिने ताब्यात घेवुन त्याचेकडुन एक गावठी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे.

सदर आरोपी विरुध्द मुंढवा पोलीस ठाणे गुर नं ३६३ / २०२३ आर्म अॅक्ट कलम ३ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ ( १ ) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात असुन गुन्हयाचा अधिक तपास चालु आहे.

सदरची कामगीरी मा. श्री रीतेशकुमार साो, पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. श्री संदिप कर्णीक साो, सह पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. श्री. रंजनकुमार शर्मा साो, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग पुणे शहर, मा. श्री विक्रांत देशमुख, पोलीस उप-आयुक्त सो, परिमंडळ ५ पुणे शहर, मा. श्रीमती अश्विनी राख मॅडम, सहा. पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली श्री विष्णु ताम्हाणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मुंढवा पोलीस ठाणे पुणे, श्रीमती संगिता रोकडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), मुंढवा पोलीस ठाणे पुणे, तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक संदिप जोरे, पोहवा ७३२ दिनेश राणे, पोहवा ४१७२ संतोष काळे, पोशी ४४४१ स्वप्नील रासकर, पोहवा दिनेश भांदुर्गे, पोहवा राहुल मोरे सचिन पाटील यांनी केली आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.

(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.

https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh

संपर्क : 9822331526

वेबसाईट : apcs.in


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *