खडक पोलीस स्टेशनमध्ये नव्याने तयार करण्यात आलेल्या कक्षाचे उद्घाटन पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या हस्ते.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
पुणे शहरातील खडक पोलीस ठाण्यात नव्याने तयार करण्यात आलेल्या ठाणे अंमलदार कक्षाचे उद्घाटन पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्या हस्ते.
खडक पोलीस स्टेशनमध्ये नव्याने तयार करण्यात आलेल्या ठाणे अंमलदार कक्षाचे उद्घाटन सोहळ्या प्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय संगीता यादव मॅडम .खडक पोलिस स्टेशन पुणे शहर.
आज रोजी खडक पोलीस स्टेशनमध्ये नव्याने तयार करण्यात आलेल्या ठाणे अंमलदार कक्षाचे उद्घाटन सोहळा मा. श्री रितेश कुमार सर पोलीस आयुक्त पुणे शहर यांचे हस्ते पार पडला..
सदर कार्यक्रमला मा.श्री संदीप कर्णिक सर पोलीस सह आयुक्त पुणे शहर, मा.श्री राजेंद्र डहाळे अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम विभाग पुणे शहर, मा. श्री संदीप सिंह गिल्ल पोलीस उपायुक्त झोन २, मा. श्री सतीश गोवेकर सहाय्यक पोलीस आयुक्त फरसखाना विभाग , श्रीमती संगीता यादव वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडक पोलीस स्टेशन, मा श्री राजेश तटकरे पोलीस निरीक्षक गुन्हे खडक पोलीस स्टेशन पुणे व खडक पोलीस स्टेशन कडील अधिकारी व अंमलदार हजार होते. या वेळी मा. पोलीस आयुक्त सरानी खडक पोलीस स्टेशन येथे तयार करण्यात आलेल्या हँगिंग गार्डन चे कौतुक केले.
खडक पोलिस स्टेशन पुणे शहर.
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad