पुणेःभाडे नाकारल्याच्या सर्वाधिक तक्रारी,आता रिक्षाचालकांवर होणार कारवाई;apcs.in
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
पुणेः भाडे नाकारल्याच्या सर्वाधिक तक्रारी, आता रिक्षाचालकांवर होणार कारवाई; तक्रार करण्यासाठी 8275330101 या क्रमांकावर बिनधास्त व्हाट्सअप करा,
पुणे रिक्षा चालकांविरोधातील तक्रारीसाठी सुरु केलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर आलेल्या तक्रारींवरून रिक्षाचालकांवर कारवाई केली जात आहे. यातील सर्वाधिक तक्रारी भाडे नाकारल्याच्या आहेत. तक्रारीनंतर रिक्षाचालकांना नोटीसा काढल्या आहेत.

शहरात रिक्षाने प्रवास करताना रिक्षा चालकांचा उद्धटपणाचा अनुभव येत असतो. त्याबाबत आरटीओ मध्ये जाऊन किंवा ईमेल द्वारे तक्रारी करणे शक्य आहे, मात्र ही प्रक्रिया किचकट असल्यामुळे आरटीओने रिक्षाचालकांच्या विरोधात तक्रारी करण्यासाठी 8275330101 हा व्हाट्सअप क्रमांक सुरु केला. या क्रमांकावर गेल्या काही महिन्यात रिक्षाचालकांच्या 135 तक्रारी आल्या आहेत.त्यामध्ये सर्वाधिक तक्रारी या भाडे नाकारल्याच्या असल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर गैरवर्तनाच्या तक्रारी या भाडे नाकारल्याचे असल्याचे दिसून आले आहे. यामध्ये आतापर्यंत 65 रिक्षाचालकांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे,
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

👨✈️🚔🚔👨✈️
संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.
(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
संपर्क : 9822331526
https://www.threads.net/@acs_police_crime_squad
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh
INSTAGRAM LINK
https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==
FACEBOOK LINKS
https://www.facebook.com/acspolicecrimesquad
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.च्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX
संपर्क : 9822331526
वेबसाईट : apcs.in