पुण्यातील कोंढवा खुर्द भागातील मिठानगर भाग्यदा नगर गल्ली नंबर ४ चार अवैध गौण खनिज उत्खनन करताना लवकरच कारवाई करण्यात येईल पुणे महसूल विभागाचे आश्वासन.???

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

सदरील जागेत अवैध गौण खनिज उत्खनन करताना फोटो

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

पुण्यातील कोंढवा खुर्द भागातील मिठानगर भाग्यदा नगर गल्ली नंबर ४ चार अवैध गौण खनिज उत्खनन करताना लवकरच कारवाई करण्यात येईल पुणे महसूल विभागाचे आश्वासन ??

तर इमारत बांधकाम करताना लाखो रूपयांचा जमिन उत्खनन (रॉयल्टी) बुडवल्याचे आले समोर?

दि. ०९/०७/२०२३, (APCS NEWS) मुख्य संपादक वाजिद एस खान.

पुण्यातील कोंढवा मध्ये अनधिकृत बांधकामे करून जीव धोक्यात घातले जात आहे. सदरील प्रकार हा कोंढव्यातील सर्वे नं ४९ भाग्यदा नगर गल्ली नंबर ४ येयील नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीत घडत आहे. याची तक्रार काही नागरिकांनी (APCS NEWS) मुख्य संपादक वाजिद एस खान. कडे केली आहे.

इमारत बांधकाम करताना अवैधपणे गौण खनिज.

इमारत बांधकाम करण्यापूर्वी जमीन उत्खनन करताना महसूल विभागाची रितसर परवानगी घ्यावी लागते व रॉयल्टीची रक्कम भरावी लागते. परंतु सदरील बांधकाम करताना सर्व नियम धाब्यावर बसविण्यात आले आहे. आता ती रक्कम वसूल करण्यासाठी तक्रार दाखल करण्यात आली असून अंदाजे १० ते ११ लाखांपर्यंत दंड वसूल करण्यात येईल असे जाणकारांनी सांगितले आहे.

सहा ते सात मजली इमारत अनधिकृत बांधकामे होत असताना पुणे महानगर पालिकेतील अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष का करत होते? असा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे. सदरील बेकायदेशीर इमारतीवर लवकरच कारवाई करून पाडण्यात येईल अशी माहिती अधिकृत सुत्रांनी दिली आहे.

सदरील जागेत अवैध गौण खनिज उत्खनन करताना फोटो”

त्याची दखल घेत पालिकेकडे अधिक माहिती जाणून घेतली असता पुणे महानगर पालिकेने इमारत बांधकामासाठी कोणत्याही प्रकारची परवानगी दिली नसल्याचे सांगण्यात आले आहे. तर अशी कोणतीही परवानगी दिलेली नाही.

कोंढव्यातील बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या बांधकाम व्यवसायिकांच्या अवैध बांधकामावर पुणे महानगर पालिकेने हातोडा आहे.

विनापरवाना अनधिकृत बांधकामावर कलम ५३ (१) अन्वये नोटीस देवून नोटीस च्या अनुषंगाने कारवाई करण्यात येईल.

इमारत उभी झाल्यानंतर त्यात मजबुतीकरण आले नाही व ती इमारत ढासळली तर याची जबाबदारी कोणाची? असा प्रश्न स्थानिक नागरि विचारत आहेत.पालिकेकडे माहिती घेतली असता सदरील बांधकामाला परवानगी दिली नसल्याचे सांगण्यात आले आहे.अश्या धोकादायक बांधकाम थांबविण्याची व कारवाईची मागणी समाजिक कार्यकर्ते वाजिद खान यांनी केली आहे.सहा-सात मजली इमारत उभी करण्यासाठी फक्त ५ फुट खणला खड्डा.

कोंढवा खुर्द भागातील मिठानगर भाग्यदा नगर गल्ली नंबर ४ अवैध बांधकाम करून नागरिकांचा जीव धोक्यात घातला जात आहे. अवैधरित्या बांधकामे करून ड्रेनेज, लाईट, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असताना प्रशासनाचा याकडे दुर्लक्ष होत आहे.शासनाचा महसूल बुडविणयाचा उददेश संबंधित बांधकाम व्यावसायिकाचा दिसत आहे. सहा ते सात मजली इमारत उभी करण्यासाठी कमीत कमी दहा ते पंधरा फुट खाली जाऊन फुटिंग भरणे आवश्यक असताना जेमतेम सहा फुट खड्डा खणून भरण्याचा प्रकार सुरू आहे.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *