सराईत रिक्षा चोरास बिबेवाडी पोलिसांनी केली अटक,

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

सराईत रिक्षा चोरास बिबेवाडी पोलिसांनी केली अटक,

ऑटो रिक्षा चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला बिबवेवाडी पोलीस, ठाणे पोलिसांनी अटक केली आहे, समीर दिलीप रेणुसे , वय २२ वर्ष, रा, गणपत वस्ती बिबवेवाडी पुणे, असे या चोरट्याचे नाव आहे,
मिळालेल्या माहितीनुसार, बिबेवाडी पोलीस ठाणे गुन्ह्या मधील रिक्षा, चोरीस गेली होती, तसेच अज्ञात चोरट्याचा तपास, बिबवेवाडी पोलिस ठाणे करीत असताना, पोलीस अमलदार श्यामराव लाहोमकर,व तपास पथकातील पोलीस अमलदार महांगडे,व येवले, यांना त्यांच्या बातमीदार यामार्फत, माहिती मिळाली की, रिक्षा चोरी करणारा आरोपी हा धनकवडी सातारा रोड पुणे येथील फर्निचरच्या दुकानात कामाला आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्या नुसार पोलीस स्टेशन कडील स्टाफ सह, तेथे जाऊन, आरोपी मिळून आला, त्याला ताब्यात घेऊन, त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव, समीर दिलीप रेनुसे, असे सांगितले, त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, दाखल असलेल्या गुन्ह्यातील, चोरीस गेलेली रिक्षा, त्यानेच चोरलेली असल्याचे निष्पन्न झाले, तो सदर रिक्षा चे पार्ट काढून विकणार असल्याचे निष्पन्न झाले, रिक्षा बाबत विचारले असता, त्याने रिक्षा आड बाजूस, लावल्याचे सांगितले, त्याच्याकडून ५००००/ कि, एक ऑटो रिक्षा व, वरील दोन गुन्ह्यातील दोन रिक्षा,५००००,/व,२००००/, असा एकूण १ लाख २०,हजार, किमतीच्या रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत,


दाखल गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार,शामराव,लाहोकर, यांनी केला आहे,


सदरची उल्लेखनीय कामगिरी, श्रीमती नम्रता पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 पुणे शहर, श्री राजेंद्र गलांडे, आयुक्त वानवडी विभाग पुणे, शहर यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री सुनील झावरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिबेवाडी पोलीस ठाणे पुणे शहर, श्रीमती अनिता हिवरकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे), यांच्या सूचना प्रमाणे, तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक, प्रवीण काळूखे, पोलीस अमलदार, शामराव लोहोमकर, शिवाजी येवले, अतुल महागडे, यांनी ही कामगिरी केली आहे,

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामण तालीम( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *