दहशत माजवून वाहनांची तोडफोड करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या समर्थ पोलीस स्टेशन यांनी आवडल्या मुसक्या.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

दहशत माजवून वाहनांची तोडफोड करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या समर्थ पोलीस स्टेशन यांनी आवडल्या मुसक्या ,

समर्थ पोलीस स्टेशन व ,चतृ :शंगी , पोलीस स्टेशनच्या हद्दीत सराईत गुन्हेगारांनी शिवीगाळ करत व लोखंडी कोयते , व लाकडीदांडगे , हवेत नाचवत दहशत निर्माण करून वाहनांची तोडफोड करून चार चाकी गाडी मधून पळून गेले होते याप्रकरणी , चतुर्सिंगी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता वरील नमूद केलेल्या गुन्ह्याचा शोध घेत असतात , सीसीटीव्ही व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे चारचाकी , वाहनाचा नंबर प्राप्त करून चार चाकी वापरीत असलेल्या , गाडी मालकाचा शोध घेऊन , सदरची गाडी जे वापरत , होते त्या गुन्हेगारांची माहिती मिळवली , पोलीस आपला शोध घेत आहेत , हे त्यांना माहीत झाल्यानंतर , आपल्या राहत्या पत्त्यावरून गायब झाले , व एकत्र राहत होते , परंतु तपास पथकाने त्यांच्या खबऱ्या मार्फत व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत , सदर गुन्ह्यात चार आरोपी नावे ,

१ ) शुभम शिवाजी खंडागळे , २ ) विनायक गणेश कापडे , ३ ) यश दत्ता होळकर , ४ ) साईनाथ विठ्ठल पाटोळे , रा , सर्वजण सर्वे नंबर 13 , एस आर ए कॉलनी विमान नगर , दोन विधी संघर्ष बालक आहेत , सदर चारही आरोपी , सराईत गुन्हेगार असून यापूर्वी विविध पोलिस स्टेशन अंतर्गत गुन्हे दाखल आहेत ,

सदरची कामगिरी , राजेंद्र डहाळे , अप्पर पोलीस आयुक्त , पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर , मा , श्रीमती प्रियंका नारनवरे , पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 पुणे शहर , मा , श्री , सतीश गोवेकर , सहाय्यक पोलीस आयुक्त , फरास खाना विभाग , पुणे , विष्णू ताम्हणे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक समर्थ पोलीस स्टेशन , उल्हास कदम पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक , संदीप जोरे , पोलीस अमलदार , सुशील लोणकर , संतोष काळे , सुभाष पिंगळे , हेमंत पेरणे , सुभाष मोरे , विठ्ठल चोरमले , महेश जाधव , निलेश साबळे , श्याम सूर्यवंशी , शुभम देसाई यांनी ही कामगिरी केली ,

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.९८२२३३१५२६

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *