Solapur City Police दलाचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना

Solapur City Police दलाचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी या महाराष्ट्र शासनाच्या संस्थेमार्फत दिला जाणारा अरुण बोंगिरवार पब्लिक सर्व्हिस एक्‍सलन्स पुरस्कार जाहीर झाला. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. तसेच पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

Many congratulations to Ankush Shinde, CP of Solapur Police force on, being nominated for the Arun Bongirwar Public Service Excellence Award to be issued by the Maharashtra Govt’s Institute of Development Administration Prabodhini. My best wishes to him for his future endeavors.

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *