अवैधरित्या कोयते बाळगणान्या दोन गुन्हेगारांच्या मार्केटयार्ड पोलीसांनी कोयता गँगच्या विरोधात कारवाई केली आहे.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
अवैधरित्या कोयते बाळगणाऱ्या दोन गुन्हेगारांच्या मार्केटयार्ड पोलीसांनी आवळल्या मुसक्या…
मुन्हेगर झालं आहे… गुन्हेगार ऐवजी
मार्केटयार्ड पोलीसांनी कोयता गँगच्या विरोधात कारवाई केली आहे.
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
कोयता गँगच्या मुसक्या आवळण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली आहे.
कोयता गँग विरोधात मार्केटयार्ड पोलीस स्टेशन अॅक्शन मोडमध्ये,
गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात कोयता गँगने दहशत मजावली आहे. पुणे पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन करून कोयता गँगची दहशत काय कमी होत नाही. विशेष म्हणजे या कोयता गँगमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश अधिक असल्याचे दिसून येत आहे. कोयता गँगवर आळा बसावा तसेच शहरातील गुन्हेगारी कमी व्हावी यासाठी आत्ता पुणे पोलिसांनी नवीन युक्ती आखली आहे. आत्ता या पुढे शहरात कुढेही कोयता घ्यायचा असेल तर त्या संबंधित व्यक्तीला आधारकार्ड द्यावं लागणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली आहे.
मार्केटयार्ड पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन इसम अवैधपणे कोयते वाळगत असल्याची माहिती मार्केटयार्ड पोलीस ठाण्याचे पोउपनि शिंदे यांना मिळाल्याने मार्केटयार्ड आंबेडकरनगर रिक्षा स्टॅन्ड येथे सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले असता त्याचेकडे १८ कोयते व एक रिक्षा मिळून आली त्या अनुशंगाने मार्केटयार्ड पो.ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
त्याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. ०१/०२/२०२३ रोजी मार्केटयार्ड पोलीस ठाण्याकडील एटीसीचे पोउपनि शिंदे यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मार्केटयार्ड पोलीस स्टेशनचे हद्दीत आंबेडकरनगर रिक्षा स्टॅन्ड येथे दोन इसम रिक्षा क्र. एमएच १२ आरपी ७७५० हिचेमध्ये अवैध्यरित्या कोयते विक्री करण्यासाठी येणार आहेत. त्याच्या हातुन कोणतातरी गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता आहे. अशी बातमी मिळाल्याने पोउनि युवराज शिंदे यांनी सदरची बातमी मार्केटयार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती ए. व्ही. देशपांडे व पोलीस निरीक्षक, गुन्हे श्रीमती सविता ढमढेरे यांना सांगितली असता, त्यांनी तपास पथकाचे अधिकारी सपोनि कांबळे व कर्मचाऱ्यांना कारवाई बाबत सुचना देऊन सापळा रचून सदर इसमास ताब्यात घेण्यास सांगितले.
त्याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि.०१/०२/२०२३ रोजी मार्केटयार्ड पोलीस ठाण्याकडील एटीसीचे पोउपनि शिंदे यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मार्केटयार्ड पोलीस स्टेशनचे हद्दीत अंबेडकरनगर रिक्षा स्टॅन्ड येथे दोन इसम रिक्षा क्र. एमएच १२ आरची ७७५० हिचेमध्ये अवैध्यरित्या कोयते विक्री करण्यासाठी येणार आहेत. त्याच्या हातुन कोणतातरी गंभीर गुन्हा घडण्याची शक्यता आहे. अशी बातमी निळाल्याने पोउनि युवराज शिंदे यांनी सदरची बातमी मार्केटयार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती ए. व्ही. देशपांडे व पोलीस निरीक्षक, गुन्हे श्रीमती सविता ढमढेरे यांना सांगितली असता, त्यांनी तपास पथकाचे अधिकारी सपोनि कापळे व कर्मचान्यांना कारवाई बाबत सुचना देऊन सापळा रचून सदर इसमास साव्यात घेण्यास सांगितले.
वरीष्ठांकडून मिळालेल्या सुचनांप्रमाणे सपोनि कांबळे, पोउपनि शिंदे यांनी तपास पथकाचे पोहवा हिरवळे, पोना ७५५४ जापव, पोना ६९२६ जाधव, पोना ७७४० मोघे, पोअ २३९२ यादव पोअं ८५५३ सुर्यवंशी, पोअं ८२३५ गायकवाड, पो १०६७२ दिवटे यांचेसह मार्केटयार्ड आवेडकरनगर रिक्षा स्टॅन्ड जवळ सापळा रचून बातमीदाराकडून अधिक माहिती काढून सदर दोन्ही इसमांना रिक्षासह अविडकरनगर गल्ली नंग च्या आलीकडे रिक्षा स्टॅन्डच्या मागे पंचासमक्ष ताप्यात घेवुन त्यास त्याचे नाव व पत्ता विचारता त्याने त्याचे नाव – १) नवरसिंग भुरसिंग भादा, वय ३५ वर्षे, रा. स.नं. १०, गणेश नगर येरवडा पुणे २) गणेशसिंग सुमनसिंग टाक, यय ३२ वर्षे, रा. स.नं. १०, बालाजीनगर येरवडा पुणे असे असल्याचे सांगितल्याने त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता आरोपी नामे गणेशसिंग टाक याचे कमरेला एक लोखंडी कोयता व आरोपी भवरसिंग भादा याचे रिक्षाची बारकाईने पंचासमक्ष पाहणी करता श्यामध्ये मागील सिट मागे पिशवीमध्ये १७ कोयते असे एकुण १८ कोयते य एक रिक्षा असा एकुण ५५,४००/- रुपये किंमतीचा माल त्याचे ताब्यात मध्ये मिळून आला. त्यावेळी त्यांचेकडे मिळुन आलेले कोयते जवळ बाळगण्याचे कारण सपोनि कांगळे यांनी विचारता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यावेळी सपोनि कावळे यांनी सदरचे १८ कोयते सुरक्षीत रित्या पंचासमक्ष ताब्यात घेतले त्याच्या विरुद्ध मार्केटयार्ड पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे मार्केटयार्ड पोलीस स्टेशन गुन्हा रजि नं. ४० / २०२३ आर्म अॅक्ट कलम ४(२५) महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करून त्याचा पुढील तपास अनिल शिंदे, पोहवा ८८३. मार्केटयार्ड पोलीस स्टेशन, पुणे शहर हे करीत आहेत. सदरची कारवाई पूर्व प्रादेशिक विभाग से अपर पोलीस आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, परिमंडळ ५ चे पोलीस उप-आयुक्त श्री. विक्रांत देशमुख, वानवडी विभागाचे सहा. पोलीस आयुक्त श्रीमती. पोर्णिमा तावरे यांचे मार्गदर्शनाखाली मार्केटयार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए.व्ही. देशपांडे, पोलीस निरीक्षक गुन्हे सविता ढमढेरे यांचे सुचनांप्रमाणे तपास पथकाचे सपोनि कांबळे, पोउपनि शिंदे यांनी तपास पथकाचे पो ह हिरवळे, पोना ७५५४ जाधव, पो, ६९१६ जाधव, पोना ७७४० मोधे, पोअ २३९२ यादव पो ८५५३ सुर्यवंशी, पोअं ८२३५ गायकवाड, पोअ १०६७२ दिवटे यांच्या पथकाने केली आहे.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad