प्रभाग क्रमांक १९ ड” चे नगरसेवक रफिक शेख यांच्याकडून छत्री वाटप,

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTEL

प्रभाग क्रमांक १९ ड” चे नगरसेवक रफिक शेख यांच्याकडून छत्री वाटप, हजारो नागरिकांनी झाला फायदा.

ONLINE PORTEL NEWS 9822331526

पावसाळा सुरू झाल्याने नागरिकांना छत्रीची आवश्यकता असतेच. तर भिजू नये यासाठी दरवर्षी नागरिकांना छत्रीची गरज असल्याने खरेदीसाठी तर काही ठिकाणी झुंबड गर्दी होते.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTEL

ONLINE PORTEL NEWS

आपल्या प्रभागातील नागरिकांना छत्रीची गरज पाहून प्रभाग क्रमांक १९ ड” चे नगरसेवक रफिक शेख यांच्याकडून भवानी पेठ व चुडामन तालीम परिसरातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन छत्री वाटप करण्यात आली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून छत्री वाटप करण्यात येत आहे. आतापर्यंत हजारोंच्या संख्येने प्रभाग क्रमांक १९ मधील नागरिकांनी याचा लाभ घेतला

सगळ्यांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे अशा परिस्थितीमध्ये 200 , 250 रुपये खर्च करून खरेदी करणे खूप अवघड आहे व खिशाला परवडणा-या सारखे नाही. ही परिस्थिती ओळखून वार्ड क्रमांक एकोणवीस चे नगरसेवक श्री रफिक भाई शेख यांनी मोफत छत्री वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमामध्ये प्रभागातील नागरिकांना मोफत छत्री देण्यात आली हे मोफत छत्री वाटप स्वतः नगरसेवक रफिक भाई शेख यांनी घरोघरी जाऊन केला.
अशाच प्रकारचे उपक्रम नगरसेवक रफिक भाई शेख हे वेळोवेळी घेत असतात त्या भागातील जनतेची परेशानी व गरजांचा अंदाज घेऊन रफिक भाई शेख हे नवनवीन उपक्रम राबवत असतात कोरोनाच्या काळात त्यांनी हजारो स्टीमर मशीन चे वाटप केले होते व कोरोना महामारी च्या काळात प्रभागातील नागरिकांसाठी मोफत राशन किट चे वाटप सुद्धा केले होते.
आज दिनांक 20 जून रोजी रफिक भाई शेख यांनी हजारो छत्री वाटप असा उपक्रम सुरू केला आहे. तर प्रभागातील नागरिकांनी रफिक भाई शेख यांचे आभार व्यक्त केले

ACS POLICE CRIME SQUAD 9822331526

ONLINE PORTEL NEWS

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9I22331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *