पेट्रोलिंग करीत असताना तडीपार गुन्हेगार ला दरोडा व वाहन चोरी पथक २ गुन्हे शाखा ने केली अटक.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526


आज रोजी पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना आमचे पथकातील पोलिस अंमलदार मनोज खरपुडे व मुकुंद पवार यांना लोणी काळभोर पोलीस स्टेशन कडील तडीपार गुन्हेगार

नामे प्रणव भरत शिरसाट वय २० रा. लोणी स्टेशन आंग्रे वस्ती कदम वाक वस्ती लोणी काळभोर ता.हवेली पुणे हा डीपी रोड साडे सतरा नळी हडपसर पुणे येथे थांबला असल्याची बातमी मिळाल्याने त्यास लागलीच स्टाफच्या मदतिने ताब्यात घेवून त्याचेवर कोथरूड पोलिस स्टेशन येथे मुं.पो.अॅक्ट कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याला गुन्हा रजिस्टर नंबर ४७४/ २२ हडपसर पो.स्टे च्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगिरी मा.अपर पोलीस आयुक्त गुन्हे श्री. रामनाथ पोकळे,मा.पोलीस उपायुक्त गुन्हे श्री. श्रीनिवास घाडगे , सहा पो. आयुक्त गुन्हे 2 नारायण शिरगावकर, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पंधरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक पाडवी, सहा.पो.फौज.उदय काळभोर पोलीस अंमलदार मनोज खरपुडे, मुकुंद पवार, सुदेश सपकाळ, अमोल सरतापे यांनी केली आहे.


सुनील पंधरकर, पोलीस निरीक्षक

दरोडा व वाहन चोरी पथक २ गुन्हे शाखा पुणे शहर

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.९८२२३३१५२६

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामण तालीम( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *