महाराष्ट्र राज्य शासनाचे उद्या रात्री 8 पासून कडक निर्बंध ( पंढरपूर पोटनिवडणूक वगळून) पुढील 15 दिवस

महाराष्ट्र राज्य शासनाचे उद्या रात्री 8 पासून कडक निर्बंध ( पंढरपूर पोटनिवडणूक वगळून) पुढील 15 दिवस

 1. कलम 144 लागू
 2. अनावश्यक येणे जाणे बंद
 3. संचारबंदी असेल
 4. सकाळी 7 ते रात्री 8
  5.अत्यावश्यक सेवा सुरू
  6.बस आणि लोकल फक्त अत्यावश्यक सेवासाठी सुरू
 5. बँक सुरू राहतील
 6. पेट्रोल पंप सुरू राहतील
 7. भाजीपाला , दूध सकाळी 7 ते रात्री 8 सुरू राहील
 8. हॉटेल्स आणि रेस्टॉरंट फक्त पार्सल सुरू
 9. रस्त्यावरील खाद्य विक्रेते यांना परवानगी ( फक्त पार्सल)
 10. गरिबांना 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ मोफत एक महिना 7 कोटी नागरिकांना मदत मिळेल
 11. शिवभोजन थाळी पुढील 1 महिना मोफत
 12. उपाशी कोणी राहणार नाही
 13. इंदिरा गांधी , संजय गांधी , निराधार , अंध अपंग या योजना मधील 35 लाख नागरिकांना अधिकचे 1000 रुपये आर्थिक सहाय्य देणार
 14. नोंदणीकृत बांधकाम कामगार यांना 1500 रुपये आर्थिक सहाय्य ( 12 लाख कामगार)
 15. नोंदणीकृत घरेलू कामगार यांना 1200 रुपये साहाय्य
 16. अधिकृत फेरीवाले यांना 1500 रुपये मदत ( 5 लाख)
 17. परवानाधारक रिक्षाचालक यांना 1500 रुपये ( 12 लाख लाभार्थी)
 18. 3000 हजार कोटी जिल्हाधिकारी यांना देणार त्या त्या जिल्ह्यासाठी आवश्यक त्या योजना राबविणे बाबत

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *