Crime News

बँक मॅनेजर असल्याचे सांगून तरुणाची कर्ज देण्याच्या बहाण्याने एक लाखाची फसवणूक,आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल apcs.in


ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

बँकेचे नाव खाली लय फसवणूक होते है एक प्रकरण समोर आली आहे,आनंदी पोलीस स्टेशन मधी एक गुन्हा दाखल,

लोन डिसबसच्या बहाण्याने तरुणाची एक लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.ही घटना २९ मार्च  रोजी चर्होली येथे घडली आहे, याप्रकरणी जालिंदर माणिक गावडे (वय ३३ रा.चऱ्होली) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून मोबाईल क्रमांक धारकावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना बजाज फायनान्सचे लोन डिसबस करून देतो सांगून आरोपीने तो बँक मॅनेजर असल्याचे सांगितले. या कर्जासाठी प्रोसेस फीस १० हजार व सिक्युरीटी म्हणून १ लाख रुपये घेत ती रक्क्म स्वतःच्या खात्यात घेत फिर्यादीची फसवणूक केली. यावरून आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे व्हाट्सअप ग्रुप वर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा..

https://chat.whatsapp.com/LdfVRswp7FBK63u40AGAmX

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

संपादक :मुख्य संपादक वाजिद एस खान.

(APCS NEWS) बातमी महाराष्ट्राची आपल्या राज्यातील ताज्या घडामोडींसाठी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. युट्युब चॅनेलला Like, Subscribe आणि Share करा.
https://youtube.com/@acspolicecrimesquadnews7356?si=u-F8fbHvqL3-QPQh

https://www.instagram.com/acs_police_crime_squad?utm_source=qr&igsh=MWZsYXlrcWttbHZ4ag==

संपर्क : 9822331526

वेबसाईट : apcs.in


wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *