वर्षा पासून फरार आरोपी दरोडा व वाहनचोर पथक २ ने केली अटक.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

ACS POLICE CRIME SQUAD

वरिष्ठांच्या आदेशान्वये पाहिजे फरारी आरोपी पकडणे आदेश झाले होते. आज रोजी त्या अनुषंगाने दरोडा व वाहनचोर पथक २ कडील पोलीस उपनिरीक्षक गुंगा जगताप पोलिस अंमलदार मनोज खरपुडे, शिवाजी जाधव, विनायक रामाने, सुदेश सपकाळ, राजेश अभंगे असे पाहिजे आरोपींची माहिती काढत असताना दरोडा व वाहनचोर पथक- २ कडील पो ना मनोज खरपुडे ,यांना माहिती मिळाली की,( समर्थ पोलीस पोलीस स्टेशन) मधील (१ वर्षा)पासून फरारी आरोपी नामे

1)अमोल दीपक चौधरी, वय 34 वर्ष, रा.- कासुबाई निवास महादेव नगर सोरतापवाडी, नायगाव लोणी काळभोर पुणे

2) मयूर मुकिंदा चौधरी वय 30 वर्ष,रा.- नायगाव पेठ सोरतापवाडी लोणी काळभोर पुणे यास कोर्टाने दोघांना फरारी घोषित केले असून ते आज रोजी जोगेश्वरी मिसळ हाऊस थेऊर फाटा लोणी काळभोर येणार असल्याबाबत बातमी मिळाल्याने सदरची बातमी व पो नि सुनील पंधरकर दरोडा व वाहनचोर पथक 2 यांना कळविल्यानंतर त्यांनी सदर आरोपीस ताब्यात घेणे बाबत आदेशित केले. त्यानुसार स्टाफचे मदतीने संबंधित ठिकाणी जाऊन वरील आरोपीस ताब्यात घेऊन दरोडा व वाहनचोर पथक २ कार्यालयात आणले.

त्याच्याकडे अधिक चौकशी करता त्याचा वरील गुन्हा मध्ये फरारी आरोपी असले बाबत खात्री झाली. सदर आरोपींची वैद्यकीय तपासणी करुन त्यास पुढील कारवाई कामी समर्थ पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे.


सुनील पंधरकर पोलीस निरीक्षक
दरोडा वाहनचोर पथक पथक २ पुणे शहर.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

ONLINE PORTAL NEWS ONLY POLICE

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *