अट्रोसिटी व विनयभंगाच्या प्रकरणातील आरोपींना कोर्टाकडून जामिन मंजूर,

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

अट्रोसिटी व विनयभंगाच्या प्रकरणातील ८ आरोपींना कोर्टाकडून जामिन मंजूर,

Adv. Sajid B. Shah and Adv. Habib Khan pleaded guilty and the Shivajinagar court granted bail to all the eight accused in the atrocity and molestation case.

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. (ACS) प्रतिनिधी, २२ ऑक्टोबर २०२१ रोजी रात्री येवलेवाडी कोंढवा बुद्रुक येथील धांडेकर नगर लेन नं.३ मधील वहिवाटी रोडवरती फिर्यादी महिला थांबली असताना आरोपी राम परवेझ झा,

अलोक राम परवेझ झा,रविन्द्र राम परवेझ झा, जितेन्द्र राम परवेझ झा यांनी फिर्यादी महिलेला जातिवाचक बोलून शिवीगाळ करुन तसेच फिर्यादी यांचे पतीस हाताने मारहाण करुन शिवीगाळ केली.

फिर्यादी या भांडणे सोडविण्यासाठी गेला असता आरोपीनी फिर्यादी यांचे मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले तसेच हाताने मारहाण करुन शिवीगाळ केली होती.

आरोपी यांच्या विरुध्द कोंढवा पोलीस ठाण्यात भा.द.वि कलम ३५४, १४३, १४७,३२३, ५०६, ५०४, ३४ सह अनुसुचित जाती आणि जमाती अधिनियम १९८९ कलम ३(१) (आर) कलम ३(१) (एस) कलम ३(२) (व्ही.ए) प्रमाणे २५ ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल झाला होता.

सदर प्रकरणात आरोपी तर्फे अॅड. साजिद ब.शाह व अॅड. हबीब खान यांनी बाजू मांडून युक्तीवाद केला. शिवाजीनगर न्यायालयाने सर्व ८ आरोपींना या प्रकरणात जामिन मंजुर केला असल्याचे ॷॅड साजिद शहा यांनी ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड. (ACS) सांगितले आहे.

अॅड. साजिद ब.शाह व अॅड. हबीब खान यांनी बाजू मांडून शिवाजीनगर न्यायालयाने सर्व ८ आरोपींना अट्रोसिटी व विनयभंगाच्या प्रकरणातील आरोपींना कोर्टाकडून , या प्रकरणात जामिन मंजुर केला.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *