कोकेन विकणाऱ्या नायजेरीयन व्यक्तीला अटक.

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

कोकेन विकणाऱ्या नायजेरीयन व्यक्तीला अटक.

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS) पुणे दि २३ पुणे:

लष्कर पोलीसस्टेशन ची कामगिरी रात्रीची पेट्रोलिंग करत असताना कोकोनची विक्री करणारे( नायजेरीयन) केली अटक.

पुणे शहर रात्रगस्तीदरम्यान लष्कर पोलीसांकडुन नायजेरीयन इसमास अटक , कोकेन ड्रग्ज व एकुण १५,२९ ,०००/ – रुकिमतीचा मुद्देमाल जप्त.

लष्कर परिसरात नायजेरियन आरोपी तिथे संशयित रित्या फिरताना पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी त्याला हटकले असता तो घाबरला व तिथून निघून जाण्यासाठी प्रयत्न करू लागला. मात्र पोलिसांनी त्याच्याकडं अधिक चौकशी करताचा अंमली पदार्थाच्या विक्री करत असल्याची माहिती समोर आली.

दिनांक २२/०१/२०२२ रोजी पहाटे ०३/१५ वा . सुमारास लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम व पोलीस उप निरीक्षक अक्षय सोनवणे सोनवणे हे रात्रगस्त करत असताना पेट्रोलिंग दरम्यान सिनेगॉग स्ट्रीट रोडवरील फुटपाथवर , कॅम्प , पुणे येथे आले असता दोन इसम संशईतरीत्या दिसुन आले त्यांना हटकताच ते पोलीसांना पाहुन पळुन जावु लागल्याने त्यांना स्टाफचे मदतीने ताब्यात घेऊन त्यांना नाव पत्ता विचारता त्यांनी त्यांची नावे

चिकवू रेऊबेन.( CHUKWU JEKWU REUBEN ) वय -३६ वर्षे , रा . मुळ रा . मकुरडी , नायजेरीया सध्या रा . नालासोपारा जि . ठाणे व मोहम्मद मुसावी महामुद मुसावी , वय ३८ वर्षे , रा.९५१ न्यु नाना पेठ , पदमजी पार्क , पुणे असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मुंबईमधून पुण्यात कोकोनची विक्री करण्यासाठी आल्याची माहिती त्याने दिली आहे.

शहरात मागील तीन दिवसांपूर्वी पुणे-सातारा महामार्गावरील खेड- शिवापूर टोलनाक्यावर टेम्पमधूना वाहतूक होत असलेला १४ लाखांचा गुटखा जप्त केल्याची कारवाई ताजी असतानाच पुणे पोलिसांनी कोकेन (cocaine seized) विकणाऱ्या नायजेरीयन (Nigerian) व्यक्तीला अटक केली आहे

पोलिसांनी (police )मध्यरात्री गस्त घालत असतानाही पोलिसांनी ही कारवाई केली आहे. कारवाई दरम्यान पोलिसांनी १५ लाख २९ हजाराचं कोकेन केलं जप्त केलं आहे.

तसेच सदर इसम हे संशईत वाटल्याने त्यांची झडती घेतली असता त्यांचेकडे एकुण २३ ग्रॅम कोकेन , दोन चारचाकी वाहने , पासपोर्ट व दोन मोबाईल असा एकुण १५,२९ , ००० / – रु . किमतीची मुद्देमाल जवळ बाळगला म्हणुन लष्कर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ०७/२०२२ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ ( क ) , २२ ( ब ) गुन्हा नोंद करण्यात आला असुन वर नमुद आरोपी यांना अटक केले आहे

पोलिसांकाडून तपास सुरु शहर पोलिसांची गेल्याकाही दिवसांपासून शहरात बेकायदेशीररित्या अंमलीपदार्थांची विक्री करणाऱ्यावर पोलिसांची नजर आहे.

आरोपी क्र . १ चिकवु जेकवु रेऊबेन ( CHUKWU JEKWU REUBEN ) वय -३६ वर्षे , रा . मुळ रा . मकुरडी , नायजेरीया सध्या रा . नालासोपारा जि . ठाणे हा नायजेरियन आरोपी असुन तो पुणे येथे ड्रग्ज विक्री करण्याकरीता आला होता.

ठिकठिकाणी छापेमारी करत पोलिसांनी कारवाई ही केली आहे.

सदर गुन्हयाचा तपास श्री . शितलकुमार गायकवाड , सहा पोलीस निरीक्षक , लष्कर पोलीस स्टेशन पुणे हे करत आहेत . सदरची कामगीरी ही मा अपर पोलीस आयुक्त श्री राजेंद्र डहाळे पश्चिम प्रादेशिक विभाग , मा . पोलीस उप आयुक्त परि -१ श्रीमती प्रियांका नारनवरे , मा . पोलीस उप आयुक्त श्री.सागर पाटील , परि . २ , मा.सहा . पोलीस आयुक्त श्री . यशवंत गवारी , लष्कर विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री . अशोक कदम यांचे नेतृत्वाखाली पोलीस उप निरीक्षक अक्षय सोनवणे , पोलीस उप निरीक्षक निलेशकुमार महाडीक , पोलीस अंमलदार शिर्के , मनसुब शेख , हिंदुराव शिंदे , कैलास चव्हाण , तेजस जगदाळे , महिला पोलीस अंमलदार विजया वेदपाठक , मनिषा तळेकर पोलीस अंमलदार सलमान शेख , सागर हुवाळे , नानासाहेब घाडगे , आबासाहेब धावडे , नरळे , पवन भोसले , चक्रधर शिरगीरे , संभाजी दराडे यांनी केलेली आहे .

ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL

CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526

फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/

आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad

ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.

wajid s khan

सूचना : आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत ( मध्यस्थ मार्गदर्शक तत्वे आणि डिजिटल माध्यमे ) नियम 2021 चे पालन करतो . या न्यूज वेबसाईटवर प्रकाशित मजकूर , बातमी , लेख व्हिडीओ इ . बाबत कोणताही आक्षेप अथवा तक्रार असल्यास संपर्क करावा . मुख्य संपादक : वाजिद एस खान 9822331526 इमेल : acspolicecrimesquad@gmail.com :पत्ता : 720,भवानी पेठ चुडामन तालीम ( पुणे शहर ) पुणे महाराष्ट्र 411042

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *