पाणीपुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंता याने ३० हजार रुपयाची लाच मागितल्याची घटना.
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कनिष्ठ अभियंता ने चक्क मागितली ३० हजार रुपयाची लाच.
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.(ACS NEWS) ९८२२३३१५२६
पुणे,÷<पुण्यात नक्की चाललय काय लाज घेणारे कशाची लाच घेतील याचा नेम नाही पाह ना, अशीच घटना, पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंता याने लाच मागितल्याची घटना स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे,
व्यंकटेश लक्ष्मण पाटील वय ४७ वर्ष असे लाच मागितलेल्या महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंताचे नाव आहे,
व्यंकटेश लक्ष्मण पाटील हे सध्या स्वारगेट येथे पाणीपुरवठा विभागांमध्ये कार्यरत आहेत, कामाचे ४ लाख रुपये मंजूर करून देण्यासाठी ३० हजार रुपये ची मागणी केली होती, याप्रकरणी त्यांना अटक करून स्वारगेट पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे,
थोडक्यात माहिती अशी की, तक्रारदार हे ठेकेदार असून धायरी परिसरातील पाण्याविषयक केलेल्या कामाचे प्रलंबित असलेले चार लाख रुपये मंजूर करून देण्यासाठी तीस हजार रुपयाची लाच मागितली होती, परंतु तक्रारदार यांना लाच देणे मंजूर नसल्याने त्यांनी, कनिष्ठ अभियंत्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती,
लाचलुचपत, प्रतिबंधक विभागाने,सापळा रचून पुणे महानगरपालिकाच्या पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता व्यंकटेश लक्ष्मण पाटील यांना ३० हजाराची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे,पुढील तपास ला,प्र विभागाचे, पोलीस निरक्षक संदीप व्रहाडे,करीत आहे,
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526
ए.सी.एस.पुलीस क्राईम स्कॉड.९८२२३३१५२६
फेसबुक पेज लाईक आणि फॉलॉसाठी क्लिक करा..👇🏻
https://www.facebook.com/acspolicecrimesquad/
आमचे टेलिग्रामवर जॉईंट होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇🏻
Acs Police Crime Squad News Portal
https://t.me/AcsPoliceCrimeSquad