दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक – २ ची कामगिरी दुचाकी वाहने चोरी करणारी टोळी जेरबंद
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक – २ , गुन्हे शाखा , पुणे शहर
बुलेट व इतर दुचाकी वाहने चोरी करणारी नव्याने उदयास आलेली टोळी जेरबंद करुन १२ गुन्हे उघडकीस आणलेबाबत
ONLINE PORTAL NEWS ONLY POLICE
मा.पोलीस आयुक्त्त सो श्री . अमिताभ गुप्ता यांनी माहे ऑक्टोबर २०२० मध्ये पुणे शहर पोलीस आयुक्त पदाची सुत्रे हाती घेतली . पोलीस आयुक्त पदाची सुत्रे हाती घेताच मा . अमिताभ गुप्ता यांनी पुणे शहरामध्ये वाहन चोरी , जबरी चोरी , दरोडा सारख्या गुन्हयांना आळा घालुन घडत असलेले गुन्हे उघडकीस आणणेबाबत
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
सर्व पोलीस ठाणे व गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी यांना आदेशीत केले . मा . पोलीस आयुक्त सो यांचे आदेशानुसार दि . ०३/०८/२०२१ रोजी पुणे शहर पुर्व विभागात दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक -२ चे अधिकारी व अंमलदार वाहन चोरीस आळा घालणे तसेच वाहन चोरीचे गुन्हेगारांवरती परीणामकारक कारवाई करणे कामी , तसेच पुणे शहरातील भा.द.वि. कलम ३०२,३०७ , मोका व इतर गुन्हयातील पाहीजे फरारी आरोपींना पकडणे करीता दोन टीम मध्ये हडपसर , वानवडी , मुंढवा.चंदननगर पोलीस स्टेशनचे हददीत पेट्रोलिंग करत असताना पोना शिवाजी जाधव यांना मिळालेले गुप्त बातमी प्रमाणे मुंढवा पोलीस स्टेशनचे हददीत केशवनगर मांजरी रोडचे पेट्रोल पंपाजवळील ४० फुटी रोडचे अलिकडे कॉर्नरला असलेले जय गणेश पान शॉप टपरीसमोर केशवनगर मुंढवा पुणे येथे संशयीत इसम नामे
१ ) मारुती माधव गिरी वय २२ वर्षे रा.स नं २०३ गणेश मंदीराजवळ साडेसतरानळी हडपसर पुणे व मूळगाव मुं पो नांदगाव झिरोफाटयाजवळ ता जि परभणी व
२ ) .उमेश भारत चौगुले वय २२ वर्षे रा.ए. एम . कॉलेज मागे साई अमर सोसायटी महादेवनगर मांजरी बुद्रुक हडपसर पुणे मूळगाव रा शनिवार पेठ
ता मंगळवेढा जिल्हा सोलापूर यांना किं रु ३०,००० / – चे संशयीत होंडा अॅक्टीवा नं एम एच १२ एम ११६१ ही मिळालेने सीआरपीसी ४१ ( १ ) ( ड ) प्रमाणे जप्त करुन ताब्यात घेऊन माहीती घेतली असता
तीचे बाबत चंदननगर पो.स्टे . गु.र.क्र . २१२/२०२१ भादवि कलम ३७९ मधील चोरीस गेली असलेचे व मूळ नं . मूळ नंबर एम एच १२ एम एस ११६१ असा असलेचे तपासात निष्पन्न झाले आहे . आरोपींना दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक -२ चे हडपसर येथील कार्यालयात आणुन त्याचेकडे आणखी सखोल तपास केला असता त्यांनी व त्यांचा आणखी एक साथीदार असे तिघांनी मिळून आणखी काही वाहने चोरीचे गुन्हे केलेबाबत कबुली दिलेने तपासात त्याचेकडून खालील पोलीस स्टेशनचे गुन्हे उघडकीस आणून गुन्हयात गेलेली मालमत्ता हस्तगत करण्यात आलेली आहे . .
१ ) ७५,००० / – किं . रु.ची एक क्लासिक ३५० बुलेट नंबर एम एच १२ एन व्ही ७७३२ असा असलेली हीचेबाबत हडपसर पो.स्टे . गु.र.क्र . ५१०/२०२१ भादवि कलम ३७९ मधील असल्याचे निष्पन्न झाले .
२ ) २५,००० / – रु किं चा एक काळे रंगाची होंडा ड्रीम युगा मो . नं . एम एच १२ एल के ५९९२ हीचे बाबत हडपसर पोलीस स्टेशन गु.र नं ५१४/२०२१ भा.द.वि.कलम ३७९ , मधील असल्याचे निष्पन्न झाले .
३ ) २०,००० / – रु किं ची एक बजाज डिस्कव्हर मो . सा . नं . एम एच ११ ए झेड ०३३९ याचे बाबत हडपसर पोलीस स्टेशन गु.र नं ५ ९९ / २०२१.भा . द . वि.कलम ३७९मधील असल्याचे निष्पन्न झाले .
४ ) २०,००० / – रु किं ची एक काळे लाल रंगाची हिरो होंडा सीडी डिलक्स नंबर एम एच ११ ए आर
७६१२ असा असलेली सदरबाबत हडपसर पोलीस स्टेशन गु.र. नं .६०४ / २०२१ भा . द . वि.कलम ३७ ९ मधील असल्याचे निष्पन्न झाले .
५ ) ५०,००० / – रु किं ची एक काळे रंगाची रॉयल इन्फील्ड बुलेट नंबर एम एच १२ एन जी ८४५२ असा असलेली सदरबाबत हडपसर पोलीस स्टेशन गु.र नं .५३७ / २०२१ भा.द.वि. कलम ३७ ९मधील चोरीस गेली असल्याचे निष्पन्न झाले .
६ ) ५०,००० / – रु किं ची एक फिक्कट हिरवे रंगाची रॉयल इन्फील्ड बुलेट नंबर एमझेएफ ७४७५ असा असलेली सदरबाबत हडपसर पोलीस स्टेशन गु.र नं .५८९ / २०२१ भा.द.वि. कलम ३७ ९मधील असल्याचे निष्पन्न झाले .
७ ) १५,००० / – रु किं ची एक काळे रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस नंबर एमएच १२ जे डी ०३३२ असा असलेली सदरबाबत लोणीकंद पोलीस स्टेशन गु.र.नं .३९७ / २०२१ भा.द.वि.कलम ३७९मधील असल्याचे निष्पन्न झाले .
८ ) १०,००० / – रु किं ची एक काळे रंगाची बजाज पल्सर १५० मो.सा.नं. एम एच १२ एम जी ४७३५ हीचे बाबत सिंहगड रोड पोलीस स्टेशन गु.र नं २५१/२०२१ भा . द . वि . कलम ३७९ मधील असल्याचे निष्पन्न झाले .
९ ) १,००,००० / – रु किं ची एक काळे रंगाची रॉयल इन्फील्ड बुलेट नंबर एम एच १२ एम वाय ५४६५ असा असलेली सदरबाबत बारामती शहर पोलीस स्टेशन गु.र नं .५८५ / २०१९ भा.द.वि. कलम ३७ ९मधील असल्याचे निष्पन्न झाले .
१० ) ४०,००० / – रु किं ची एक निळे रंगाची हिरो होंडा पॅशन प्रो मो सा नंबर के ए ०२ एच ए ६५२८ असा असलेली सदरबाबत रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण गु.र नं . २८७/२०२१ भा . द.वि.कलम ३७९ मधील असल्याचे निष्पन्न झाले .
११ ) २०,००० / – रु किं ची एक काळे रंगाची पिवळा पटटा असलेली हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मो सा . नंबर के ए ०४ ई जी ४७७६ असा असलेली सदरबाबत रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण गु.र. नं .२८७ / २०२१ भा.द.वि.कलम ३७ ९मधील असल्याचे निष्पन्न झाले . तसेच इतर तीन मोटार सायकल १ ) सुझुकी अॅक्सेस मोपेड एम एच १४ सी ई १५५० व २ ) हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मो सा . नंबर एम एच २९ बी जे ५४२१ ३ ) काळे रंगाची लाल पटटा असलेली हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मो सा . नंबर एम एच ४२ एन ३२३० यांचे बाबत तपास चालू आहे . वरीलप्रमाणे १५ दुचाकी वाहने असा एकूण ४,८५,००० / – रुपये एवढे किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतलेले इसमांकडून जप्त करण्यात आला आहे .
सदरची कारवाई ही मा . पोलीस आयुक्त श्री . अमिताभ गुप्ता , मा . सह पोलीस आयुक्त डॉ . श्री रविंद्र शिसवे , मा.अपर पोलीस आयुक्त , गुन्हे , श्री अशोक मोराळे , मा . पोलीस उप आयुक्त , गुन्हे , श्री.श्रीनिवास घाडगे , मा . सहा पोलीस आयुक्त गुन्हे -२ श्री . लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री . सुनिल पंधरकर , सहा पोलीस निरीक्षक विवेक पाडवी , पोलीस उप निरीक्षक गुंगा जगताप , व पोलीस अंमलदार उदय काळभोर , राजेश अभंगे , दिनकर लोखंडे , राजेश लोखंडे , विनायक रामाणे , शाकीर खान , मनोज शिंदे , गणेश लोखंडे , शिवाजी जाधव , दत्तात्रय खरपुडे , व अमोल सरतापे यांनी केली आहे .
ONLINE PORTAL NEWS ONLY POLICE
( सुनिल पंधरकर ) वरीष्ठ पोलीस निरीक्षक दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक – २. गुन्हे शाखा , पुणे शहर .
ACS POLICE CRIME SQUAD ONLINE PORTAL
ONLINE PORTAL NEWS ONLY POLICE
CHIEF EDITOR WAJID S KHAN 9822331526